मुलं व्हायचीच आणि ती आपोआप वाढायचीच, अशा समजुतीचा काळ गेला.
मुलं खेळ खेळताना गंमतजत्रेत अगदी रंगून जातात.
मुलांचं हसणं मावळण्याचं वय गेल्या काही वर्षांत खूपच लहान होत गेलंय.
सारं काही मुलांसाठी : पालकत्व हे शास्त्र आहे, कला आहे आणि सतत करत राहण्याचा, आनंदाचा अभ्यास आहे. आज पालकांच्या जगण्यातले ताण-तणाव मुलांमध्ये आपसूक झिरपत आहेत. अशा वातावरणात मुलाचं मूलपण सांभाळण्याचं, जोपसण्याचं, फुलवण्याचं काम जीव तोडून कसं करायचं ते सांगण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे.
मानवाला खरोखरच शांती हवी असेल, तर त्याचा मार्ग ज्या शिक्षणातून जातो, ते शिक्षण कसं असलं पाहिजे, याचं मूलगामी विवेचन.