न्युझीलंड देशाची लोकसंख्या खूपच कमी असल्यामुळे न्युझीलंड सरकारने परदेशी नागरीकांना स्थलांतरासाठी त्यांचे दरवाजे खुले केले.
स्किझोफ्रेनिया एक नवी जाणीव : मनाच्या रथाला इंद्रियांचे घोडे असतात. ते लगाम खेचून नीट चालविले तर ठीक नाहीतर किंवा घोडेच उधळले तर मन आणि त्याचा सारथी माणूस, सगळेच कोलमडून जातील. विचार इकडे, भावना तिकडे, वर्तन आणखी कुणीकडे अशा व्यक्तिमत्त्वभंग अथवा छिन्नमनस्कता यालाच स्किझोफ्रेनिया म्हणतात.
या पुस्तकात युरोप या देशाचे प्रवासवर्णन केले आहे. हे पुस्तक वाचून युरोपच्या प्रवासाच्या तयारीला लागावेच असे वाटेल.