अष्ठ्पैलू व्यक्तिमत्व गजानन यशवंत माणिक यांचे जीवनचरित्र.
राजा हाल शालिवाहनाच्या गाथा सप्तशती या काव्यग्रंथातील कवितांचे रत्नाकर पटवर्धन यांनी केलेले सुलभ मराठीकरण. दोन दोन ओळींच्या चटचपटीत कविता किंवा गाथांचा, खर्या अर्थाने सनातन असणारा, म्हणजेच शाश्वत तरी नित्यनवा, सदा ताजा आणि टवटवीत असणारा, बोचरा तरी गुदगुल्या करणारा, अस्सल भारतीय तत्त्वज्ञान सांगणारा हा काव्य संग्रह.