स्वातंत्र्यलढ्यातील एक रहस्यमय सत्यकथा
भारताच्या भवितव्याच्या दृष्टीने आपल्या देशातील धर्मनिरपेक्षता टिकून राहणे अत्यावश्यक आहे. तथापि गेल्या सत्तर वर्षांतील आपली वाटचाल मात्र अत्यंत निराशाजनक आहे. आता तर देश हिंदुराष्ट्राच्या दिशेने जाणाऱ्या मार्गाला लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे वळण अत्यंत धोक्याचे ठरेल, असा गंभीर इशारा देणारे हे पुस्तक आहे.
भारताच्या संसदीय लोकशाहीची अग्निपरीक्शा.
पाश्चात्य जगाला भावलेले गांधी.
मुलांच्या युक्त्या, भीती आणि अपयश, खरे शिक्षण, शाळा अपयशी कशा होतात इत्यादी विषयांचे विवेचन.