सचिनच्या कारकिर्दीतला शतकांच्या शतकापर्यंतचा प्रवास उलगडून दाखवणारं पुस्तक! अर्थात सचिनच्या 100 शतकांची सविस्तर कहाणी आणि सचिनच्या कारकिर्दीचा धावता आढावा.
समकालीन भारताच्या बहुरंगी समाजजीवनाचे सुन्न चकित करणारे चित्रण!
स्लमडॉग मिलेनिअर जागतिक स्तरावर सर्वोच्च विक्री झालेले पुस्तक, या पुस्तकावर आधारित चित्रपट, आठ ऑस्कर पुरस्कारांचा मानकरी
टीएलसी तरुणाईसाठी उद्द्योजकतेचा नवा मंत्र सांगणार्या या अनोख्या ‘टीएलसी समुदाया’ ची ओळख करून देणारे पुस्तक.
संवाद वेध परिषदेतील.मळलेल्या वाटेपेक्षा दूर जाऊन एखादी निराळी,न रूळलेली वाट घेणे हे आव्हानात्मक असते पण अशक्य नसते.