List of products by authors: Laxman Mane


Showing 1 - 6 of 6 items
 • Quick view
  Rs.162 Rs.180 -10%OFF In Stock
  New

  ‘उपरा’ हा मीच माझा घेतलेला शोध होता. गेलं दीड वर्ष मी माझ्याबरोबरच भटक्या विमुक्तांच्या उपरेपणाचा शोध घेतोय. इतकं विलक्षण जग ! दु:ख, वेदना, दारिद्र्य आणि अश्रू यांशिवाय त्यांच्या वाट्याला काहीही आलेलं नाही.

  Rs.162 Rs.180 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  विधान परिषदेतील निवडक भाषणे.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.126 Rs.140 -10%OFF In Stock
  New

  या पुस्तकात भट्क्या विमुक्तांच्या वस्त्या-पालं यांचा शोध घेऊन, त्यांच्याशी गप्पा मारुन त्यांची स्थितिगती आणि त्यांचे प्रश्न त्यांनी भेदकपणे मांडले आहे.

  Rs.126 Rs.140 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock

  दारिद्र्य, निरक्षरता, बेकारी, बिमारी, बकालपणा यांनी माणसं गंजून गेलीत. वैभवाच्या शिखरांना सीमा नाही आणि दारिद्र्याच्या तळाला अंत नाही. घर घरात राहिलेलं नाही, माणूस माणसातनं हरपलाय आणि घराघरातील माऊली घराच्या तळात गाडली जात आहे.-लक्ष्मण माने

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.113 Rs.125 -10%OFF In Stock

  लक्ष्मण मानेंचे आत्मचरीत्र (१९८१- साली -  साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त - आत्मचरित्र) Upara (a Marathi language word meaning outsider) is an autobiography written by Laxman Mane, a writer who lives in the state of Maharashtra, India. 

  Rs.113 Rs.125 10% OFF
  Online only Reduced price!
Showing 1 - 6 of 6 items