सामान्य जनता विचारही करू शकणार नाही अशी ही रोजची लढाई रोजच हरणार्या शेकडो शेतकरी विधवांची होरपळ दाखवणारं आणि दु:खाला जिद्दीने सामोरं जाऊन लढणार्यांची उदाहरणं जगासमोर आणणारं पुस्तक कोरडी शेतं... ओले डोळे !
कुंभमेळा. भारतातील सर्वांत मोठा धार्मिक सोहळा. चार महानद्यांच्या तीरावरील तीर्थस्थळी साजरा होणारा भव्य उत्सव. हा मेळा का भरतो, कोण भरवते, कसे भरवते, कशासाठी भरवतात या सगळ्यांच्याच मनातील प्रश्नांचा शोध घेत सुरु झालेला हा प्रवास.