य़ा पुस्तकातून तुम्ही सर्वकालीन वैश्विक नियम काय आहेत आणि त्यांचा वापर आपल्या उन्नतीसाठी कसा करून घ्यायचा हे शिकाल
इच्छापूर्तीचे व अधिक आनंदी जीवान जगण्यासाठी आपल्या इच्छा प्रकट करायला शिकविणारे विलक्षण असे पुस्तक
समृद्धी,आनंद आणि स्वास्थ्य आकर्षित करण्याचे सूत्र.