No products
Place Order
प्रेम करणे ही आदिम संकल्पना आहे. मानवजातीच्या विकासाबरोबरच प्रेमाची कल्पनाही विकसित होत गेली, देशकालपरत्वे ती बदलली. तरीही प्रेम या जाणीवेने माणूस भारावलेला दिसतो. जीवनाच्या विविध स्तरांवर या प्रेमाचा विविधांगी विकास झालेला दिसून येतो.