वन मिनिट मेंटरिंग या पुस्तकाचा मराठी अनुवाद । मार्गदर्शक कसा शोधावा आणि मार्गदर्शक बनण्याचे काय फायदे आहेत.
या पुस्तकात सांगितले गेलेले नियम हे सर्वसमावेश्क व जगभरातील सर्वच प्रकारच्या संस्थांना व कार्यसंस्कृतीला उअप्योगात येतील असे आहेत.
प्रस्तुत पुस्तक हे द वन मिनिट मॅनेजर या मूळ पुस्तकावर आधारित आहे. या मूळ पुस्तकानं जगभरातील लहान-मोठ्या संघटनांतील लाखो लोकांना साहाय्य केलं आहे. या कालजयी कथेचं हे नवं संस्करण या नव्या युगासाठी आहे.
तुम्हाला नेतृत्वाचे हे गमक माहित असेल तर परस्पर नातेसंबंध आणि परिणाम या दोन्होंत भरभराट होइल.