हे पुस्तक म्हणजे खरे स्वातंत्र्य आणि आध्यात्मिक अनुभूती मिळवण्याचा सोपा मार्ग आहे.
नोबेल पारितोषित विजेते अर्थशास्त्रामधील मदर टेरेसा म्हणून ओळखल्या जाणार्या अमर्त्य सेन यांनी अर्थशास्त्राला एक नवीन चेहरा प्राप्त करून दिला. अर्थशास्त्राला मानवी जीवनाशी जोडून त्यांनी सामाजिक न्याय, लोकतंत्र, स्वातंत्र्य, तत्त्वज्ञान, स्वास्थ्य, लिंगभेद व शिक्षण या विषयांमध्ये मोठं योगदान दिलं. टाइम्स मॅगझिनमध्ये 2010 साली जगभरातील सर्वात महान 100...
आयडिया कशा निर्माण होतात आणि त्या वास्तवात कशा येतात याची पूर्ण पद्धत त्यांनी या पुस्तकामधून मांडली आहे.
हे पुस्तक अतिशय व्यवहारिक व वैचारिक दिशा देणारे आहे जे तुम्हाला तुमच्या ध्येयप्राप्तीसाठी मार्गदर्शन करेल
पेप्सीकोच्या सीईओ बनलेल्या भारतीय महिलेची प्रेरणादायी कहाणी. ‘‘जेव्हा मी पहिल्यांदा अमेरिकेला आले तेव्हा माझी आर्थिक परिस्थिती खूपच हालाखीची होती. मी पैसे कमावण्यासाठी येल येथे मध्यरात्री पासून पहाटे पाच पर्यंत रिसेप्शनिस्टची नोकरीही केली. ज्या वेळी तुमच्याकडे नोकरीच्या मुलाखतीला जाण्यासाठी लागणारे कपडेही नसतात तेव्हा जीवन तुम्हाला हलवून जागं करतं आणि...
या साहसी प्रवासामुळे ब्रायन यांचं पूर्ण आयुष्यच बदलल आणि त्यांच्या विचारांना आणि जीवनाला एक नवी दिशा मिळाली.
समृद्धी,आनंद आणि स्वास्थ्य आकर्षित करण्याचे सूत्र.
इतिहासामध्ये फार मोठी क्रांती घडवणार्या एनएलपीचे सहनिर्माते रिचर्ड बॅंडलर यांनी अत्यंत सोप्या आणि प्रभावी भाषेमध्ये एनएलपीची रहस्ये उलगडली आहेत.
या पुस्तकात सांगितले गेलेले नियम हे सर्वसमावेश्क व जगभरातील सर्वच प्रकारच्या संस्थांना व कार्यसंस्कृतीला उअप्योगात येतील असे आहेत.
स्पर्धा परीक्षा, शालेय विद्यार्थी व सर्वांसाठीच गणिते सोडवण्याची पारंपरिक शास्त्रोक्त पद्धत सहज सोपे वैदिक गणित
कोणत्याही स्टेजवर प्रभावी भाषण देण्यासाठी उपयुक्त असे गाईड.
ज्याना आपल्या जीवनामध्ये प्रगती करायची आहे त्या प्रत्येकाने हे पुस्तक वाचलच पाहिजे.-- पॉल हॅन्डले
प्रेरणादायी, माहितीपूर्ण, ज्ञानवर्धक आणि जीवन उंचावणार्या कथांचा संग्रह आहे. यश प्राप्तीसाठी प्रत्येकाने हे पुस्तक वाचायलाच हव
जर आपल्याकडे स्वत:चे वेळापत्रक नसेल तर आपल्याला दुसर्याचे वेळापत्रक जगावे लागते.