या कथांमध्ये गिरणगावाच्या उत्कर्षकालाचं वर्णन नाही; र्हासकाळाचं आहे.
जी.के.ऎनापुरे हे एक प्रागतिक लेखक. यांनी आताप्र्यंत खूप समीक्षा लिहिली आणि हे त्यांचे समीक्षेचे पहिले पुस्तक.
जी. के. ऐनापुरे लिखित ‘निकटवर्तीय सूत्र’ हा कथासंग्रह.
मराठी कादंबरीच्या पसा-यात ’रिबोट’ ही कादंबरी आशय आणि भाषेच्या अंगाने नव्या शक्यता निर्माण करताना दिसते.