अष्टावक्र गीता मुळ संस्कृत श्र्लोक संपुर्ण मराठी अनुवाद व्याख्येसह.
अथर्ववेद- अथर्ववेदाचे संपूर्ण सुंदर मराठी भाषांतर बारा अध्याया सहित.
तुमचे संपूर्ण जीवन बदलून टाकणारे गंडे, यंत्र आणि रत्ने.
गायत्री मंत्र अनेक गुप्त शक्तींचे भांडार.
गोरक्षनाथ योग भैरवपंथी आणि गोरक्षनाथादिनाथ परंपरेतील सिद्धी आणि साक्षात्कार.
हिंदु धर्मातील व्रते व उपासना या मागील वैज्ञानिक बैठक
कालसर्प योग शान्ति सर्पशाप, कालसर्पयोग कारणे व उपाय
सर्वसामान्य माणसाला सहज शक्य होतील असे,तसेच कमीत कमी खर्च होईल असे-आणि अगदी सोप्यात सोपे असे उपाय आणि तोडगे या पुस्तकात आहेत.
अकाली व अपमृत्यूचे निवारण,रोगनिवारण,दीर्घायुष्य,आरोग्यासाठी.
नवरत्न तसेच उपरत्नांचे सखोल विवेचन म्हणजेच रत्नरहस्य.
रावण हा चिकित्सक होताच,त्याखेरीज जडी-बुटी औषधि वनस्पती व रसायन विषयातील त्याचे ज्ञान सखोल होते.
ऋग्वेद- ऋग्वेदाचे अचूक व सुंदर मराठी भाषांतर चौदा अध्याया सहित.
संपूर्ण भृगु ज्योतिष संहिता
ज्योतिष शास्त्रात ग्रहांचे विशेष महत्त्व आहे म्हणुन त्यांची माहिती होणे अतिशय आवश्यक आहे.
सामवेदाचे शुद्ध बिनचूक मराठी भाषांतर - सामवेद एकाच पुस्तकात सात खंडासहित.
संख्याज्योतिषशास्त्र व त्याच्या पध्दती.
सार्थ ग्रह नक्षत्र शान्ति रहस्यम्
जी गृहसंबंधी धर्मेकर्मे सांगितली आहेत त्यास संस्कार म्हणतात त्यात षोडश (सोळा) संस्कार मुख्य आहेत त्याचा आरंभ आईच्या पोटी गर्भशारण झाल्यापासून होत असतो
सुख, समृद्धि, संपत्ति मिळविण्यासाठी अतिशय गुप्त श्री यंत्र साधना
कृ. म. बापटशास्त्री लिखित श्रीगुरूदत्तात्रेय तंत्रम.
प.पु.डोंगरे महाराजांच्या प्रवचनांचा सारांश.
सुखसमृद्धी व मनशांतीसाठी उपनिषद संदेश
भारताच्या प्राचीन वेद-वेदोत्तर साहित्यामध्ये वास्तुशास्त्राचा सविस्तर तपशील आढळतो.
वैदिक कर्मकांड आणि श्रोत-स्मार्त यज्ञ करणार्यांसाठी यज्ञरहस्यम.
यजुर्ववेद- यजुर्वेदाचे अचूक व सुंदर मराठी भाषांतर एक्केचाळीस अध्याया सहित.