साडेसाती शुभ किंवा अशुभ असते.याचे सविस्तर वर्णन करुन साडीसातीचा त्रास कमी होण्यासाठी सुलभ व सोपे उपाय आणि उपासना या ग्रंथात सांगितल्या आहेत.
या छोट्या ग्रंथात पंचांगविषयक व खगोलशास्त्र ओळख अक्षांश-रेखांशावरुन दोन शहरामधील मैलात्मक अंतर कढ्णेची माहिती,घड्याळ लावण्याची रीत, तसेच दक्षिण भारतात उपलब्ध असलेले संवत,शक,सन,या बद्द्लचा इतिहास इत्यादी हरघडी लागणारी माहिती या पुस्तकात समाविष्ट केली आहे.
स्वानुभव चंद्रिका हा ग्रंथ शिक्षक,विद्यार्थी,ज्योतिषशास्त्राची आवड असणा-यांसाठी लिहिला आहे.यात नेचर स्वभाविक द्शा पद्धती व स्त्रीद्शा पद्धती खुलासेवार,वेगवेगळ्या दिल्या आहेत.