गोळाफेक,भालाफेक ,थाळीफेक, हातोडाफेक यांची विविध प्रकारची तंत्रशैली ,थोडा पूर्वेइतिहास ,संक्षिप्त नियम ते आत्मसात करण्यासाठीच्या पद्धती आणि सराव याची माहिती या पुस्तकात आहे
विलक्षण संगीतकाराच्या उत्तुंग प्रवासाचं संदर ,सोपं,सुलभ आणि मार्मिक पद्धतीचं लेखन.
एका मराठी आजीला 'अमेरिकन मे महिन्याची सुट्टी' जशी दिसली ,भावली , त्याची ही गोष्ट
यात कबीर रचनांमधील संदेशांचे निरूपण केलेले आहे
या पुस्तकात लिहिलेल्या पाककृती खास घरगुती प्रकारच्या आहेत