List of products by publishers Coffee House Publications


Showing 1 - 8 of 8 items
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock
  New

  आचार्य दण्डी हे एक बुद्धिमान कवी होते व त्यांनी कौटिल्याचे अर्थशास्त्र वा वात्सायनाच्या कामसूत्राचा विशेष अभ्यास केला होता. यांची लिहिण्याची पद्धत वेगळीच आहे. ते स्वत: एक कथा सांगतात मग त्यातील पात्रे आत्मवृत्त कथन करतात व त्या दोन्हींचे वर्णन करताना आचार्य इतर माहिती सादर करतात.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock
  New

  मीरने ही आत्मकहाणी लिहिली फार्सीमधे. इटावा येथे खानबहादुर मौलवी बशिरुद्दीन अहमद यांच्या हाती एक फारसी प्रत लागली. ती १९२८ साली छापण्यात आली. १९५७ साली निसार अहमद फारुकी यांनी याचा उर्दूमधे अनुवाद केला. ज्या अनुवादावरुन मी हा मराठीत अनुवाद केला आहे ते मूळ फार्सीतून हिंदीमधे आणले श्री. अजमली यांनी

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock
  New

  एका सिझोप्रेनिक सामान्य माणसाच्या मनातील खेळ काफ्काने कसे रंगवले आहेत हे या पुस्तकात वाचायला मिळेल.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock
  New

  अनुवादित या कादंबरीत माणसाच्या मनाचे खेळ, स्त्रीपुरुष-संबंध, समाज आणि माणूस यांच्यातील संघर्ष अशा अनेक पैलूंना स्पर्श करत ही कथा पुढे सरकते आणि शेवटी प्रेम जिंकते... ‘मोबियस’...

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.113 Rs.125 -10%OFF In Stock
  New

  पिसूक (Metamorphosis) व काफ्काच्या इतर दोन कथा । द जजमेंटमध्ये काफ्काने बाप व मुलगा यांच्यातील मानसिक ताणतणाव अत्यंत उत्कटतेने रंगवलाय आणि अकॅडमीला सादर केलेला अहवाल या गोष्टीत काफ्काने जणू माणसाचीच प्रतिमा रेखाटले आहे... यात माकड माणसात येतो अशी कल्पना वापरली आहे... होतो का तो यशस्वी?...

  Rs.113 Rs.125 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.495 Rs.550 -10%OFF In Stock
  New

  वॉल्डन आणि हेन्री डेव्हिड थोरो यांचे संक्षिप्त चरित्र.

  Rs.495 Rs.550 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock
  New

  मुसोलिनीचा प्रथपासूनचा शेवटपर्यंतचा प्रवास. । काहून मराठ्यांनी लढलेले एक युद्ध । पर्ल हार्बरवर झालेल्या जपाने हल्ल्याची संपूर्ण हकीकत । रोमेलचे शेवटचे दिवस । कामिकाझे जपानी वैमानिकांची हाराकिरी

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock
  New

  फेलिक्स कर्स्टन ज्याने ज्युंना वाचविण्याचा अटोकाट प्रयत्न केला त्या हिमलरच्या डॉक्टरची कहाणी । जनरल जपानी होमावर चालवला गेलेला खटला । नॉर्मंडीवर दोस्तांनी केलेल्या आक्रमणाचा इतिहास. । हिटलरचे शेवटचे १० दिवस.

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
Showing 1 - 8 of 8 items