List of products by authors: Brian Tracy


Showing 1 - 16 of 16 items
 • Quick view
  Rs.158 Rs.175 -10%OFF In Stock

  खर यश कसं मिळवायचं याचा अर्कच ब्रायन ट्रेसींनी या पुस्तकात दिला आहे.--डेनीस वेटली

  Rs.158 Rs.175 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.113 Rs.125 -10%OFF In Stock

  महान नेतृत्व हे एक प्रकारचे कौशल्य आहे, ते शिकून नक्कीच आत्मसात करता येते. या छोटेखानी पुस्तकातील सिद्ध पद्धतींनी तुमच्यातील नेतृत्वक्षमता नक्कीच खुलेल.

  Rs.113 Rs.125 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.158 Rs.175 -10%OFF In Stock

  या साहसी प्रवासामुळे ब्रायन यांचं पूर्ण आयुष्यच बदलल आणि त्यांच्या विचारांना आणि जीवनाला एक नवी दिशा मिळाली.

  Rs.158 Rs.175 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.113 Rs.125 -10%OFF In Stock

  तुमच्या व्यवसायाचं यश हे तुमच्या मार्केटिंगच्या प्रयत्नांच्या यशावर अवलंबून असतं, ग्राहकांच्या गरजा, इच्छा आणि त्यांना काय परवडणार आहे हे जर तुम्ही ओळखू शकलात आणि त्यांना जे हवयं ते देऊ शकलात, तर तुम्ही निर्विवाद लक्षणीय यश संपादन कराल.

  Rs.113 Rs.125 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.113 Rs.125 -10%OFF In Stock

  उत्तम व्यवस्थापक या नात्यानं तुमची प्रमुख जबाबदारी कोणती? तर आपल्या कर्मचार्‍यांना त्यांचं काम उत्कृष्ट पद्धतीनं करण्यासाठी प्रेरित करणं. कंपनीमध्ये उत्साही, सकारात्मक ऊर्जेनं भरलेलं वातावरण निर्माण करण्यात जे व्यवस्थापक यशस्वी होतात, तेच संस्थेची तूट भरुन काढून उत्पादकता आणि गुणवत्ता वाढवून कंपनीला पुढे नेऊ शकतात.

  Rs.113 Rs.125 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.113 Rs.125 -10%OFF In Stock

  निगोसिएशन अर्थात वाटाघाटी हा आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक करणारे लोक हे वाटाघाटी करणार्‍यांचे बळी ठरण्याचा धोका असतो.

  Rs.113 Rs.125 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.113 Rs.125 -10%OFF In Stock

  काही ठरावीक लोकच इतरांपेक्षा यशस्वी का होतात? जगविख्यात परफॉर्मन्स एक्सपर्ट ब्रायन ट्रेसी यांनी अनेक वर्षं असामान्य यश संपादन करणार्‍या व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास केला आहे.

  Rs.113 Rs.125 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.113 Rs.125 -10%OFF In Stock

  कोणत्याही कंपनीमध्ये, तिथे काम करणार्‍या विक्रेत्यांपैकी आघाडीचे केवळ २० टक्के लोक हेच कंपनीच्या सर्व विक्रीपैकी ८० टक्के विक्री करतात. त्यांना हे शक्य होतं, कारण काही निर्णायक क्षेत्रांत ते थोडी अधिक चांगली कामगिरी करुन दाखवतात. जर शिकण्याची इच्छा असेल, तर तुम्हीदेखील अशी कामगिरी करु शकतात.

  Rs.113 Rs.125 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  विक्री क्षेत्रातील जगप्रसिध्द प्रशिक्षकाने सांगितलेल्या सेल्स सुपरस्टार बनण्याच्या २१ हुकुमी पध्दती.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.356 Rs.395 -10%OFF In Stock

  यशोशिखरावर नेणारी कौशल्ये आणि रणनीती

  Rs.356 Rs.395 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.179 Rs.199 -10%OFF

  आपल्या आयुष्याची गुणवत्त सुधारण्यासाठी वेळेचं नियोजन कसं करावं हे या पुस्तकात तुम्ही शिकाल

  Rs.179 Rs.199 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.113 Rs.125 -10%OFF In Stock

  इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा तुम्ही वेळेचे व्यवस्थापन किती उत्तम करता, यावर यश अवलंबून असते. साधे सूत्र आहे... वेळेचा जितका योग्य उपयोग तुम्ही कराल, तितकी तुमची झेप मोठी!

  Rs.113 Rs.125 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.269 Rs.299 -10%OFF In Stock

  यशस्वितेसाठी तुमच्या संपूर्ण क्षमतांची दारं सताड कशी उघडाल ? “ विचार बदला, आयुष्य बदलेल"

  Rs.269 Rs.299 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.113 Rs.125 -10%OFF In Stock

  कोणत्याही संस्थेचं सामर्थ्य हे त्या संस्थेत कार्यरत असणार्‍या व्यवस्थापकांच्या गुणवत्तेवर अवलंबून असतं. संस्थेकरिता आपण स्वत: आणि आपण केलेलं काम अमूल्य ठरावं, अशी तुमची इच्छा आहे का? असल्यास, तुम्ही तुमच्या व्यवस्थापन कौशल्यांमध्ये वृद्धी कशी होईल, या बाबींकडे सातत्यानं लक्ष्य द्यायला हवं.

  Rs.113 Rs.125 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.176 Rs.195 -10%OFF In Stock

  तुम्ही आज जिथे आहात तिथून तुम्हाला जिथे जायचे आहे तिथे नेणारे १२ घटक

  Rs.176 Rs.195 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.266 Rs.295 -10%OFF In Stock

  This Book is Marathi Translation of English book 'Maximum Achievment' by Brian Tracy

  Rs.266 Rs.295 10% OFF
  Reduced price!
Showing 1 - 16 of 16 items