नारायण सुर्वे यांनी पुस्तकांच्या कपाटात आपली स्फूतिस्थाने शोधलेली नाहीत. सभोवारच्या परिसरात ते काही श्रद्धा जागत्या ठेवून जगत आहेत आणि त्यांतूनच त्यांनी काव्याचा शोध घेतला आहे.
आयुष्याच्या अखेरीस जेव्हा मी देवाधिदेवांना पाहिले तेव्हा त्यांचे वय अवघे सहा वर्षांचे होते.
या पुस्तकात विविध कवींच्या कविता आहेत.
विविध चळवळीची गाणी या पुस्तकात आपल्याला पाहिला मिळते.
स्वत:च्या कवितेची जन्मकथा सांगणारं हे पहिलंच पुस्तक असावं - नारायण सुर्वे
नारायण सुर्वे संपादित "कविता श्रमाची" हा कवितासंग्रह आहे.
नारायण सुर्वे लिखित "माझे विद्यापीठ" हा कवितासंग्रह आहे.