Dr Sureshchandra Nadkarni
अज्ञातामागचे विज्ञान जाणून घेण्याची प्रक्रिया प्राचीन काळापासून आजतागायत अव्याहतपणे सुरु आहे.
अॅथलेटिक्स य विषयावर लिहिलेले हे पुस्तक विशेषतः भारतात सर्वत्र आढळणारी परिस्थिती नजरेसमोर ठेवूनच लिहिले आहे.
मूळ उर्दू ग़जल ही काय चीज आहे? ह्या दिलकश गुलबदनीची असली खूबसूरती कशी आहे? तिच्या रंगात नि अंतरंगात गेल्या दीडशे वर्षांत काय बदल होत गेले? तिचा स्थायिभाव कोणता? प्रमुख शिल्पकार कोणते? इत्यादी बाबींविषयी रसिकतेनं आणि व्यासंगीपणानं विवेचन करणारा ‘ग़जल’ हा ग्रंथ म्हणजे उर्दू शायरीचा छोटासा ‘हेमकोश’च (Golden Treasury) आहे!
जगाबरोबरच भारताबद्दलही नॉस्त्रादेमसने वर्तविलेल्या भाकीतांची थक्क करणारी विलक्षण रोमहर्षक अशी नॉस्त्रादेमसची भविष्यवाणी.
प्राध्यापक डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी यांनी व्हॉन डेनिकेनच्या अफाट संशोधनाचा मागोवा घेत मानवाच्या अनैसर्गिक निर्मितीबद्दल मांडलेल्या कल्पना! - त्याची ही रसपूर्ण, विचारांना चालना देणारी कहाणी.
पारतंत्र्याच्या बेड्यांमध्ये जखडलेल्या राष्ट्राचेच प्रतिक ठरलेल्या विवश स्त्री जीवनाचे मर्मग्राही चित्रण यात आढळते.
उंबराचं फूल सहसा नजरेस न पडणारी गोष्ट हा त्याचा अर्थ अन् हीच माझ्या रचनांची कथा आहे - सुरेशचंद्र नाडकर्णी