Categories

Publishers

Authors

Purchase a gift voucher

साहित्य अकादमी पुरस्कृत

Sahitya Akademi Prize Winner Books

साहित्य अकादमी पुरस्कृत There are 33 products.

Showing 1 - 33 of 33 items
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  ‘आलोक’ या कथासंग्रहातले नव्या वास्तवाचे चित्रण, निसर्ग-पाऊसपाण्याचे वर्णन, खेडयापाड्यापर्यंत पोहोचलेले वेडेवाकडे, भ्रष्ट, बेमुर्वत राजकारण आणि ग्रामीण बोली-शैलीचा नवा, अचूक साज याचे अभिनव रसायन वाचकाला गुंग करून टाकते. (२०१६- साली -  साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त - लघुकथा)

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.285 Rs.300 -5%OFF In Stock

  बारोमास ही एक महान शोकांतिका आहे. उत्क्ट होत जाणारा नाटकाचा शोकानुभव ही कादंबरी देते. या कादंबरीला २००४ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. (Baromas is Awarded by Sahitya Akademi Award in 2004)

  Rs.285 Rs.300 5% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.684 Rs.720 -5%OFF

  Arun Kolatkar's 'Bhijaki Vahi' book is awarded by Sahitya Academy in 2005. Bhijaki Vahi is collection of Marathi Poems.

  Rs.684 Rs.720 5% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.126 Rs.140 -10%OFF In Stock

  साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कवितासंग्रह.ऐश्वर्य पाटेकरांच्या कवितेने मराठी कविता प्रगत झाली आहे. त्यांची कविता संवादी आणि रसिक वाचकांशी थेट बोलणारी आहे.

  Rs.126 Rs.140 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.203 Rs.225 -10%OFF In Stock

  (२००६- साली -  साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त - कादंबरी )

  Rs.203 Rs.225 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.405 Rs.450 -10%OFF In Stock

  कलाकृती निर्माण करताना काय योग्य आहे काय अयोग्य आहे,ह्या संबंधीचे निर्णय कलावंत सतत घेत असतो. (२०१५- साली -  साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त )

  Rs.405 Rs.450 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.630 Rs.700 -10%OFF In Stock

  २०१४ साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त. 'Char Nagaratale Mazhe Vishw' is awarded by Sahitya Academy Award in 2014. 'Char Nagaratale Majhe vishw' is Auto-Biography of Jayant Naralikar.

  Rs.630 Rs.700 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  वसंत डहाके लिखित "चित्रलिपी" हा कवितासंग्रह आहे. (२००९- साली -  साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त - कवितासंग्रह)

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.208 Rs.260 -20%OFF In Stock

  2018 चा युवा साहित्य अकादेमी पुरस्कार प्राप्त कादंबरी.

  Rs.208 Rs.260 20% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.122 Rs.135 -10%OFF In Stock

  इंदिरा संत लिखित "गर्भरेशीम" हा कवितासंग्रह आहे. (१९८४- साली -  साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त - कवितासंग्रह)

  Rs.122 Rs.135 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.158 Rs.175 -10%OFF In Stock

  माणूस म्हणून जगण्याचा आपल्याला हक्क आहे हे उमजून आदिवासी प्रतिकाराला कसा सज्ज झाला,किती बदलला,हे या पुस्तकात सांगण्याचा प्रयत्न केला आहे. (१९७२- साली -  साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त )

  Rs.158 Rs.175 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.360 Rs.400 -10%OFF In Stock

  Vishwas Patil's Jhadajdadati is awarded by Sahitya Akademy Award in 1992.

  Rs.360 Rs.400 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.260 Rs.325 -20%OFF In Stock

  जी.ए. कुलकर्णींचे कथा लेखन (१९७३- साली - साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त - कथासंग्रह)

  Rs.260 Rs.325 20% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.144 Rs.160 -10%OFF In Stock

  एक निसर्गरम्य खेडं. तिथं वाढणारा किशोरवयीन मुलगा. त्यानं पाळलेली खार. (२०१८- साली -  साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त - बालसाहित्य)

  Rs.144 Rs.160 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  १९७४ साली साहित्य अकादेमी पुरस्कार मिळालेले हे एकुलते एक नाटक. मराठीतील सर्वांत वाचले, अभ्यासले गेलेले नाटक, असे याचे वर्णन.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.269 Rs.299 -10%OFF In Stock

  दु:ख, अवहेलना, अपमान, राग आणि समाजाचे चाकोरीबद्ध नियम यांच्या धगीत होरपळून गेलेल्या ऎका नात्याची हृदयस्पर्शी कथा!

  Rs.269 Rs.299 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  १९७१ साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  जयंत पवारांच्या कथा (२०१२- साली -  साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त - लघुकथा)

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.240 Rs.300 -20%OFF In Stock
  New

  राघववेळ ही कादंबरी अशाच एका मांग कुटुंबाची आहे दारिद्रय, उपासमार आणि परावलंबित्व यांच्याशी लढणारे मांग कुटुंब पारतंत्र्यातही झगडत होते. (१९९५- साली -  साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त - कादंबरी)

  Rs.240 Rs.300 20% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

   (१९६३ - साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कादंबरी)

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.113 Rs.125 -10%OFF In Stock

  (१९८०- साली -  साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त - कवितासंग्रह)

  Rs.113 Rs.125 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.81 Rs.90 -10%OFF In Stock

  १९८३ चा ’साहित्य अकादमी’ पुरस्कारप्राप्त पुस्तक.

  Rs.81 Rs.90 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.414 Rs.460 -10%OFF In Stock

  R. C. Dhere's “Vitthal Ek Mahasamanvay” is Awarded by Sahitya Academy Award in 1987. Vitthal Ek Mahasamanvay gives us complete reference of Shree Vitthal.

  Rs.414 Rs.460 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.243 Rs.270 -10%OFF In Stock

  `स्वामी`ला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त. महाराष्ट्रातल्या जनतेला जिने मंत्रमुग्ध केले, अशी मराठी सारस्वतातील अजरामर साहित्यकृती.

  Rs.243 Rs.270 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.315 Rs.350 -10%OFF

  टीकास्वयंवर या समिक्षलेखांचा ग्रंथ १९९० साली प्रसिद्ध झाला. या ग्रंथाला, डॉ भालचंद्र नेमाडे यांना १९९१ चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.

  Rs.315 Rs.350 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.203 Rs.225 -10%OFF In Stock

  1988 साली‘उचल्या’ पुस्तकाला ‘साहित्य अकादेमी पुरस्कार’ मिळाल्याने त्याचे भारतातल्या अनेक भाषांत ‘भाषांतर’ झाले आहे.

  Rs.203 Rs.225 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.113 Rs.125 -10%OFF In Stock

  लक्ष्मण मानेंचे आत्मचरीत्र (१९८१- साली -  साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त - आत्मचरित्र)

  Rs.113 Rs.125 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.203 Rs.225 -10%OFF

  उत्सुकतेने मी झोपलो’ या कादंबरीला ‘साहित्य अकादमी’ हा अत्यंत मानाचा व प्रतिष्ठेचा पुरस्कार लाभला.

  Rs.203 Rs.225 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  (१९६५- साली -  साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त - व्यक्तिचित्रण)

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.266 Rs.295 -10%OFF In Stock

  ही कादंबरी ययातीची कामकथा आहे, देवयानीची संसारकथा आहे. शर्मिष्ठेची प्रेमकथा आहे आणि कचाची भक्तिगाथा आहे हे ल्क्षात घेऊन वाचकांनी ती वाचावी. (१९६० - साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त)

  Rs.266 Rs.295 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  Marathi Play written by Mahesh Elkunchvar.युगांत ही एक नाट्यत्रयी आहे. (२००२- साली -  साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त - नाटक )

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.240 Rs.300 -20%OFF In Stock

  (१९६८- साली -  साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त - ( महाभारतावरील व्यक्तिरेखा)

  Rs.240 Rs.300 20% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.306 Rs.340 -10%OFF In Stock

  १९९० साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ‘झोंबी’ या पुस्तकाचा अनुवाद हिंदी,बंगाली,कन्नड भाषांत झालेला आहे.

  Rs.306 Rs.340 10% OFF
  Online only Reduced price!
Showing 1 - 33 of 33 items