संयमाची शक्ती * स्वतःला वेळ द्या * चुकांमधून शिकणं * योग्यतेला योग्य न्याय * योग्य गोष्टींना वेळ द्या * यशाची पहिली पायरी * सहानुभूतीपासून मुक्ती * परिवर्तनाचे स्वागत करा * धाडसाने पाऊल उचला * इतरांचं यश साजरं करा * ‘नाही’ म्हणण्याची कला * वर्तमानात जगून भविष्याची तयारी * स्वतःच्या जीवनाचे नियंत्रण स्वतःकडे.
हे पुस्तक तुम्हाला प्रभावशाली व्यक्ती बनण्यामध्ये मदत करू शकते.
सन 1975 मधल्या एके दिवशी डॅनियन ब्रिंकली यांच्यावर वीज कोसळली व त्यात त्यांच्या मृत्यू झाला.
शरीर मनाचा गुलाम असतो. आनंदी आणि सौंदर्यपूर्ण विचारांच्या आदेशाने त्याला तारुण्याची आणि सौंदर्याची झळाळी येते.
यश हा काही योगायोग नाही या पुस्तकात व्यक्तिमत्व विकासावर संपुर्ण मार्गदर्शन केले आहे.