List of products by authors: Snehal Joshi


Showing 1 - 10 of 10 items
 • Quick view
  Rs.180 Rs.225 -20%OFF In Stock

  आधुनिक जगात प्रत्येक गोष्ट विज्ञानावार आधारित असल्याशिवाय तिचा खरेपणा सिध्द होत नाही तरीही जगात अशा काही घटना घडत असतात की त्या विज्ञानाच्याही पलीकडे असतात

  Rs.180 Rs.225 20% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.208 Rs.260 -20%OFF In Stock

  त्यांच्या आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी ह्या आपल्याहून कितीतरी वेगळ्या असणाऱ्या संस्कृतीच्या समाजात प्रकट होत आहेत, ही एक लक्षणीय बाब म्हणावी लागेल.

  Rs.208 Rs.260 20% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.200 Rs.250 -20%OFF In Stock

  डॅफने द्यू मोरियेर ह्याच्या अशा इतर जगप्रसिद्ध कादंब-यांप्रमाणेच ह्या त्याच्या कथेतही तीच अनिश्चितता आणि उत्कंठा आहे.

  Rs.200 Rs.250 20% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.160 Rs.200 -20%OFF In Stock

  पर्ल हार्बरच्या हल्ल्यात यशस्वी झालेल्या जपानी राष्ट्राची आगेकूच.... दुस-या महायुद्धात दोस्त राष्ट्राकडून मार खाणारे जपानी राष्ट्र पार खिळखिळे झाले होते. राष्ट्रप्रेमाने प्रेरित होऊन सतरा-अठरा वर्षांची पोरंही युद्धात सैनिक म्हणून भरती होतात.

  Rs.160 Rs.200 20% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.160 Rs.200 -20%OFF In Stock

  एक आकर्षक,बुद्धीची अकाली वाढ झालेल्या पामेरियन कुत्र्याची वृत्त्ती,त्याच्या खोड्या हयांची ही !कथा

  Rs.160 Rs.200 20% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.240 Rs.300 -20%OFF In Stock

  माय कझिन रेशेल ही गोष्ट आहे गूढ, अनाकलनीय आणि आकर्षक अशा स्त्रीची आणि त्या दोन इंग्लिश माणसांची- ज्यांनी तिच्यावर फार प्रेम केले. अ‍ॅम्ब्रोसची काऊंटेस रेशेल संगलेट्टीशी भेट झाली इटालीत, तिथं त्याने तिच्याशी लग्न केले आणि तो कधीच घरी परतला नाही, परंतु त्याची त्याच्या चुलत भावाला आलेली पत्रं, ह्यात सूचक अशी विलक्षण त्रासांची नांदी होती.

  Rs.240 Rs.300 20% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.176 Rs.220 -20%OFF In Stock

  जन्म आणि मृत्यू यामधील प्रवास माणूस करतच असतो. पण या प्रवासातही काही वेळा त्याला गूढत्व जाणवते.

  Rs.176 Rs.220 20% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.156 Rs.195 -20%OFF In Stock

  माणसाचे मन हे एखाद्या अथांग जलाशयासारखे, तळ्यासारखे आहे.संवेदनशील मनाचे हे भावविश्व, त्याची डूब ही त्याच्या खोलीवर अवलंबून असते.

  Rs.156 Rs.195 20% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.176 Rs.220 -20%OFF

  या रहस्यमय कथांमध्ये असंभाव्यता, प्राणघातक स्वप्नं आणि अर्धवट विसरलेली विश्वं दाखवली आहेत.

  Rs.176 Rs.220 20% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.200 Rs.250 -20%OFF In Stock

  ही कथा तशी बरीच धक्कादायक, पण स्फूर्तिदायक आहे. स्वत:ला वाचवण्यासाठी आणि याबरोबर त्याच्यासारख्या इतरांना वाचविण्यासाठी एका माणसानं केलेल्या प्रयत्नांची ही हृदयद्रावक आणि वाचावीशी वाटणारी कथा.

  Rs.200 Rs.250 20% OFF
  Reduced price!
Showing 1 - 10 of 10 items