Offer a gift card
शरीरात एका विलक्षण झपाटून टाकणा-या साहित्यप्रेमाचा, शक्तीचा संचार झाला. विद्वत्सभेत कौतुकाच्या वर्षावाखाली चिंब भिजणा-या नत्सुकोनं मनोमन निश्चय केला की, आपल्या पित्याच्या विद्वान साहित्यिक मित्रांप्रमाणे आपणही लेखिका व्हायचं.
अनौरस मरियम आणि सुस्थापित कुटुंबातील लैला यांचा मुजाहिद्दीन सत्तापालटातील संघर्षमय प्रवास
मिसिसिपीमधल्या क्लॅन्ट्न येथील गुंतागुंतीच्या राजकारणाने उध्वस्त झालेल्या दहा वर्ष वयाच्या मुलीची भयावह गोष्ट
आपल्या देशात अनेक धरणे झाली, पण अजूनही विस्तापितांचा आणि पाण्याचाही प्रश्न सुटला नाही. विकासाच्या नावाखाली गावातील विस्थापित व्यवसायिकांची होणारी मानसिकता अशाच एका वामन न्हाव्याच्या व्यक्तिरेखेवरून, त्याने भ्रष्ट व्यवस्थेविरोधात दिलेली एकाकी झुंज या कथेत सांगितली आहे.
मालोजीराजे- छत्रपती शिवरायांचे आजोबा. सोळाव्या शतकात निजामशाही, आदिलशाही, मोगल यांच्यात सत्तासंघर्ष सुरू होता, त्