List of products by authors: Swati Chandorkar


Showing 1 - 17 of 17 items
 • Quick view
  Rs.153 Rs.170 -10%OFF In Stock

  स्वाती चांदोरकरांची कादंबरी

  Rs.153 Rs.170 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.144 Rs.160 -10%OFF In Stock

  प्रश्न आता प्रत्येकाच्या मानगुटीवर आरूढ होऊन नंगानाच करत आहेत...

  Rs.144 Rs.160 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.162 Rs.180 -10%OFF In Stock

  निसर्गाने दिलेला आनंद आणि निसर्गानेच दिलेलं संकट, नक्की महत्त्वाचं काय? खरं तर काहीच नाही. ‘निसर्ग’ एकमेव महत्त्वाचा. या निसर्गाच्या साक्षीने पृथ्वीवर अखंड न संपणारं नाटक चालू आहे.

  Rs.162 Rs.180 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.144 Rs.160 -10%OFF In Stock

  हा संसार! इतकुसा, एवढासा! अनादि-अनंत काळापासून सुरू झालेला सांसार. ह्या संसारात अगणित लहान लहान संसार! ह्या संपूर्ण संसाराची, चराचराची समजा एक मोठ्ठी रेषा आखली ती रेषा म्हणजे काळाची रेषा! ह्या रेषेला प्रत्येकाच्या संसाराची एक रेषा, इवलीशी, तुटक-तुटक! खरं तर रेषा आखता येणारच नाह एखादं टिंबच द्यावं लागेल.

  Rs.144 Rs.160 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.162 Rs.180 -10%OFF

  स्वाती चांदोरकर यांच्या या छोटेखानी कादंबरीत अमोलिका नावाच्या तरुणीची कहाणी आहे. नरोत्तम हा तिचा नवरा. मात्र विकृत असलेल्या नरोत्तमला ती ज्या पद्धतीनं धडा शिकवते, तो या कांदबरीतील धक्का आहे. अमोलिकाची विचारसरणी आणि नरोत्तमची विचारसरणी पूर्णत- वेगळी आहे. अमोलिका खूप सहन करते, नरोत्तममध्ये बदल व्हावा यासाठी प्रयत्न करते; पण तिच्या हाती यश येत नाही.

  Rs.162 Rs.180 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.75 Rs.150 -50%OFF In Stock

  आजकाल आपल्या सभोवती घडणा-या घटनांचे प्रतिबिंब ‘गोल गोल राणी’यातील कथांमध्ये दिसते.यामुळेच या कथा मनाला भावणा-या ठरतात.

  Rs.75 Rs.150 50% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.171 Rs.190 -10%OFF In Stock

  शरीर आणि चेतना यांचा वियोग म्हणजे मृत्यू. निर्वाणाचा अर्थ आहे, दोन सत्यांची जाण! ज्याला आम्ही मृत्यू म्हणतो. तो मृत्यू नाही आणि त्याला जीवन म्हणतो, ते म्हणजे जीवन नाही.

  Rs.171 Rs.190 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.162 Rs.180 -10%OFF

  मृत्यूच्या प्रत्यक्ष क्षणी आपण मृत्यूला जाणू शकत नाही, पण आयोजित मरण होऊ शकतं. या आयोजित मरणालाच ‘ध्यान’, ‘योग’, ‘समाधी’ असं म्हणतात.

  Rs.162 Rs.180 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.126 Rs.140 -10%OFF In Stock

  समाधीतले सिद्ध आणि ध्यानातले साधू गात आहेत. यती, सती, संतोषी, महान, शूरवीर गात आहेत. पंडित, विद्वान, ऋषीश्वर आणि त्यांचे वेद युगानुयुगे तुलाच गात आहेत. स्वर्गापासून पाताळापर्यंत तुझ्या गाण्याव्यतिरिक्त अजून कुठलेही स्वर नाहीत.

  Rs.126 Rs.140 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  ओम्कार हे नाव परमात्म्याचं आहे. कारण जेव्हा सर्व शब्द हरवतात, तेव्हा चित्त शून्य होतं. तेव्हा लाटा मागे पडतात, तेव्हा मनुष्य सागरात तल्लीन, एकरूप होतो, तेव्हाही ओम्काराचा ध्वनी ऐवू येतो.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  सुरति’ म्हणजे स्मरणातलं सातत्य. मण्यांतल्या धाग्यासारखं. तुम्ही संसारात सर्व काही करत रहा; पण परमात्म्याचं स्मरण ठेवा.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.117 Rs.130 -10%OFF In Stock

  गंमत अशी आहे की, तुमचा धर्म हा तुमच्या भीतीचा विस्तार आहे. तुमचे सगळे तथाकथित भगवान, तुमच्या भीतीची धारणा आहेत. तुम्ही तीर्थस्नानं करा; मंदिर, गुरुद्वारा करा; पूजा-प्रार्थना सर्व व्यर्थ आहे. कारण जोपर्यंत तुमच्या हृदयातून आस्थेचा स्वर उमटत नाही, तोपर्यंत तुम्ही त्याला हाक मारलेली नाही. जिथे शंका आहे, तिथे परीक्षा आहे.

  Rs.117 Rs.130 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF

   ही कथा अंत्येष्टिविधी करणार्या दत्तूची, होरपळलेल्या गोविदांची आणि समाजमनात वसलेल्या जातिपातींची, अपवित्राची!

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF

  सहा बहिणी आणि त्यांचं तुटलेलं घर... घराचा अखेरचा सांधा निखळत असताना भविष्याला कलाटणी देणार्‍या क्षिप्राची गोष्ट..

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.176 Rs.195 -10%OFF In Stock

  स्वाती चांदोरकरांची कादंबरी

  Rs.176 Rs.195 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

   तुम्ही मला माझ्या लग्नातला `घरचा आहेर’ दिलात त्यात म्हटलं होतं, `आयुष्यात घडून गेलेल्या चांगल्या गोष्टींचं जतन कर म्हणजे आयुष्यभर अशीच हसत राहशील.’ हे हास्य देणारे तुम्हीच तर आहात.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.198 Rs.220 -10%OFF

  याच्या जगण्याचं प्रयोजन काय’काही लोक आनंद देतात,काही लोक सुख देतात,काही लोक दुःख राग देतात,यांच्या जगण्याचं प्रयोजन ’किळस’ देण्याचं

  Rs.198 Rs.220 10% OFF
  Reduced price!
Showing 1 - 17 of 17 items