List of products by authors: Daya Pawar


Showing 1 - 5 of 5 items
 • Quick view
  Rs.125 Rs.125 In Stock

  "ह्या ग्रंथांच्या वाचनाने आपल्या निबर डोळ्यांना चिकटलेले आंधळ्या रुढीजन्य श्रद्धांचे सत्यदर्शनाला पारखे करणारे मोतीबिंदू गळून पडतील आणि हे भयानक वास्तव पाहता पाहता डोळ्यांत दाटणार्‍या अश्रूंत नवी किरणे उतरल्यावर साक्षात्कार होईल. माणूसकीच्या अधिक जवळ जाऊन जगायची ओढ लागेल. सार्‍या चांगल्या साहित्याचा हेतू नाही तरी दुसरा काय असतो ??

  Rs.125 Rs.125
  Reduced price!
 • Quick view
  Rs.117 Rs.130 -10%OFF In Stock

  दया पवारांच्या कथा

  Rs.117 Rs.130 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.108 Rs.120 -10%OFF In Stock

  भारतात विशिष्ट जातीत जन्माला आल्यामुळे येणार्‍या विविध प्रकारच्या अनुभवांचा साठा या कथासंग्रहात वाचायला मिळतो. - मुंबई, तरुण भारत ४-७.१९९९

  Rs.108 Rs.120 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.153 Rs.170 -10%OFF

  पासंग म्हणजे काय? `पासंगालाही काही पुरात नाही` या अर्थाची म्हण मराठीत आहे. `क्षुल्लक` या अर्थाने ती वापरली जाते. तराजूच्या दांड्याला, दोन तागडी समतोल राहावीत, म्हणून छोटेसे जे वजन लावले जाते, ते `पासंग`. आंबेडकरी चळवळीत कळू लागल्यापासून एकात आलो आहे, की दलितांचे राजकारण हे पासंगाचे राजकारण आहे. याचा अर्थच असा, की समाज समतोल ठेवायचा असेल, तर दलितांनी...

  Rs.153 Rs.170 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.86 Rs.95 -10%OFF

  तो घराचा दरवाजा लोटतो. नेहमीसारखीच कडी लावलेली नसते. तो अंधारात बघतो. अंथरुणावर मुलं अस्ताव्यस्त झोपलेली असतात. बटण लावण्याचे त्याच्या जिवावर येते. तो अंधारात कपडे बदलतो. बायकोकडे तो पाहतो. एका कुशीवर ती झोपलेली असते. अंधारातही त्याची नजर तिच्या आकृतीवर खिळते. तो बायकोच्या पांघरुणात घुसतो. गाढझोपलेली त्याची बायको स्पर्शाने जागी होते. दहा वर्षांचा परिचयाचा...

  Rs.86 Rs.95 10% OFF
  Reduced price!
Showing 1 - 5 of 5 items