List of products by authors: Madhavi Desai


Showing 1 - 8 of 8 items
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock
  New

  भूमिहीन रसिया आवो ना : गोमंतकातील माणसे आणि निसर्ग यांचे नाजूक पदर उलगडून दाखवणार्‍य, गोमंतकीय लेखिका माधवी देसाई यांनी लिहिलेल्या दोन भावपूर्ण कादंबर्‍या.

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.108 Rs.120 -10%OFF In Stock

  माधवी देसाईंचे कादंबरीलेखन

  Rs.108 Rs.120 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock
  New

  पंधरा वर्षांच्या पुरंधीपासून ते साठी पार केलेल्या प्रौढ वयापर्यंतच्या स् त्री मनाची वेगवेगळी स्पंदने टिपणार्‍या, अवलोकनातून रेखाटलेल्या आणि माधवी देसाई यांच्या खास लेखनशैलीतून मांडलेल्या नव्या पंधरा कथांचा संग्रह.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.198 Rs.220 -10%OFF In Stock

  माधवी देसाईंचे कादंबरीलेखन

  Rs.198 Rs.220 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock

  आता गळ्यात सौभाग्य अलंकार नसतो, पण कपाळावर लालभडक कुंकू असतं... ती निशाणी असते माझ्या प्रिय हिंदू धर्मांची ! अनेक रुपांत बदलत गेलेल्या भारतीय स्त्री जीवनाची ! ती कपाळावरची रक्तरंजित खूण असते ! मी भोगलेल्या वेदनेची, शोकाची, सुखाची अन मोहाचीही ! मोहाच्या फुलांचा रंग लालच असावा बहुधा !

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.126 Rs.140 -10%OFF In Stock
  New

  परिवर्तन : ही माधवी देसाई यांची कादंबरी गोव्याच्या शेतांत-कुळागारामधल्या झालेल्या अनेक परिवर्तनाचे चित्रण आहे. ही कादंबरी किंवा साहित्य कलाकृती नसून पुरोगामी दिशा दाखविणारी मशाल आहे.

  Rs.126 Rs.140 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.198 Rs.220 -10%OFF In Stock

  निसर्गरम्य गोव्याच्या पार्श्वभूमीवर आजवर अनेकानेक कादंबर्‍या प्रसिद्ध झाल्या आहेत ;परंतु गोव्यातील समकालीन समूह-जीवनाचं यथायोग्य चित्रण करणारी ही पहीच कादंबरी...

  Rs.198 Rs.220 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.108 Rs.120 -10%OFF In Stock

  या जीवनात काहीच अर्थ नसता, तर माणूस असा जीवनाच्या पाठीमागे धावला नसता. माणसाचं जीवन म्हणजे एक झोकाच!

  Rs.108 Rs.120 10% OFF
  Reduced price!
Showing 1 - 8 of 8 items