वैदिक धर्मसूत्रे आणि बहुजनांची गुलामगिरीे : वैदिकांचे आचार-विचार, रूढी, प्रथा, कायदे यांचे ज्ञान होण्याच्या दृष्टिने मनुस्मृतीसारख्या ग्रंथांचे व धर्मसूत्रे या ग्रंथाचे स्थान महत्त्वाचे आहे. बहुजनांनी यासारख्या ग्रंथांच्या गुलामगीरीतून सुटका करून घेऊन स्वत:च्या विवेकाच्या आधारे जीवनसूत्रे रचली पाहिजेच हाच या पुस्तकाचा उद्देश आहे.