S D Javadekar
हा ग्रंथ १९३८ च्या ऑक्टोबरमध्ये प्रथम प्रकाशित झाला. हा केवळ राजकीय इतिहासाचे निरुपण करणारा ग्रंथ नसून, सांस्कृतिक प्रश्नांची मूलगामी चर्चा करणारा असल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व विचारवंतांचे लक्ष त्याच्याकडे आकर्षिले गेले.
सत्याग्रही समाजवाद गांधीवाद व मार्क्सवादाचा समन्वय आचार्य शं. द. जावडेकरकृत मीमांसा