पत्रकारितेच्या क्षेत्रात जवळजवळ अडतीस वर्षे गेली. हा काळ गोड, कडवट अनुभवांचा काळ. समाजजीवनात एक पत्रकार म्हणून वावरत असताना अनेकांशी संबंध आला, भेटलेली माणसं सगळीच वाचता आली नाहीत, समाजातील व अशा व्यक्तींमधील अंतराचा शोध घेतला.
महाराष्ट्रातील तीन पिढ्यांतील नेत्यांच्या आत्मचरित्रांची चिकित्सा या ग्रंथात आहे.