पैसा : लेखक प्रदीप कामिनकर यांनी श्रीमंत होण्याची इच्छा असणार्यांना कठिण वाटणार्या गोष्टी सोप्या करून सांगण्याचा प्रयत्न करतात. पैसा कमावण्याच्या सर्वांना समान संधी असतात, पण त्यासाठी बुद्धी आणि कल्पकतेचा मेळ घालावा लागतो. त्यासाठी ते उदाहरण देतात की नदीकाठची वाळू उचलणारे मजूर बनू नका तर त्याच वाळूपासून महादेवाची पिंड बनवून देवळासमोर विकायला बसा. जास्त...