गुजराती भाषेतील कवयित्री पन्ना नायक यांच्या निवडक कवितांचा हा संग्रह आहे.
दिलीप चित्रे लिखित "एकूण कविता - ४" हा कवितासंग्रह आहे.
कवी, कथाकार, नाटककार, अनुवादक, चित्रकार, असे बहुआयामी व्यक्तीमत्त्व असलेल्या दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांचे समग्र लिखाण व कविता त्यांच्या साहित्याचे अभ्यासक डॉ. रणधीर शिंदे यांची अभ्यासपूर्ण प्रदिर्घ प्रस्तावना या आवृत्तीला लाभली आहे. कोणत्याही पूर्वसूरींचा थेट प्रभाव नसलेली, आपला वेगळा ठसा उमटवणारी चित्रे यांची कविता आत्ममग्न असूनही तिची नाळ भोवतालच्या...
1955 नंतरचा अफगाणिस्तान. संधिसाधू अफगाण्यांनी रशियाला आत घेतलं. रशियाला हुसकावण्यासाठी अमेरिका अफगाणिस्तानात घुसलीच. दोन महासत्तांचा जोरदार सामना अफगाणिस्तानच्या भूमीवर सुरू झाला.
काफ्कासारखा मनुष्य सुध्दा आपल्याला जगवतो कारण की जे विश्र्व तो पाहतो, तो बाकिच्या सगळ्यांना पडलेल्या स्वप्नांवरचा उतारा असतो - दिलीप पुरुषोत्त्म चित्रे
मुख्यत्वेकरुन लेखक, कवी आणि कलावंत म्हणुन मी जगलो. तिरकस आणि चौकस मधले छोटे छोटे निबंध त्याच वाटचालीच्या सिंहावलोकनानंतर सुचलेले भाग आहेत - दिलिप चित्रे.