या पुस्तकात लेखक प्रा. विश्वंभर घोलप यांनी ॐकार जप, बारा आसने, श्वसनाचे दोन प्रकार आणि उज्जायी प्राणायाम दिलेले आहे. 13 वर्षाच्या मुलांनी म्हणजेच 7 वीच्या मुलांनी या सर्व प्रक्रिया नव्याने शिकावयाच्या आहेत. मात्र या प्रक्रिया एकाच दिवशी शिकावयाच्या नाहीत. त्यासाठी पुढे दिलेल्या पद्धतीप्रमाणे आसने, श्वसन आणि प्राणायामाचे प्रकार करावयाचे आहेत.
या पुस्तकात लेखक प्रा. विश्वंभर घोलप यांनी ॐकार जप, बारा आसने, प्राणायाम, बंध दिलेले आहे. मुलांनी या सर्व प्रक्रिया नव्याने शिकावयाच्या आहेत. मात्र या प्रक्रिया एकाच दिवशी शिकावयाच्या नाहीत. त्यासाठी पुढे दिलेल्या पद्धतीप्रमाणे आसने, प्राणायाम व बंध करावयाचे आहेत.
या पुस्तकात लेखक प्रा. विश्वंभर घोलप यांनी ॐकार जप, आठ आसने, श्वसनाचे प्रकार, प्राणायाम आणि बंध दिलेले आहे. मुलांनी या सर्व प्रक्रिया नव्याने शिकावयाच्या आहेत. मात्र या प्रक्रिया एकाच दिवशी शिकावयाच्या नाहीत. त्यासाठी पुढे दिलेल्या पद्धतीप्रमाणे आसने, श्वसन, प्राणायाम व बंध करावयाचे आहेत.
या पुस्तकात लेखक प्रा. विश्वंभर घोलप यांनी ॐकार जप आणि एकूण दहा आसने दिलेली आहेत. 5 वीच्या विद्यार्थ्यांनी आसन क्र. 1 ते 10 नव्याने शिकावयाची आहेत.
या पुस्तकात लेखक प्रा. विश्वंभर घोलप यांनी ॐकार जप आणि एकूण सोळा आसने दिलेली आहेत. 6 वीच्या विद्यार्थ्यांनी आसन क्र. 1 ते 11 नव्याने शिकावयाचे आहे.