List of products by publishers Udveli Books


Showing 1 - 36 of 36 items
 • Quick view
  Rs.117 Rs.130 -10%OFF In Stock

  हे पुस्तक तुम्ही एकदा चाळून किंवा एकदा पूर्ण करून बाजूला ठेवून द्यायचे नाही. तर या पुस्तकातील सर्व पाठ मनापासून वाचून लेखकाने दिलेली दोन तंत्रे ताबडतोब आचरणात आणण्यास सुरूवात करायची आहे.

  Rs.117 Rs.130 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  Amhi Israeli by Mojas Chandgaonkar, आम्ही इस्त्राएली लेखक - मोजस चांडगांवकर

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.162 Rs.180 -10%OFF In Stock

  आचार्य अत्र्यांच्या साहित्याचे व वृत्तपत्रीय लेखनाचे संशोधन करून डॉ.सुधीर मोंडकर यांनी आचार्य अत्र्यांचे महान समकालीन हा ग्रंथ लिहिला आहे.

  Rs.162 Rs.180 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.126 Rs.140 -10%OFF In Stock
  New

  Rs.126 Rs.140 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.117 Rs.130 -10%OFF In Stock

  प्रयत्नांची पराकाष्ठा करून कठीण ध्येय गाठणे शक्य आहे, हे डॉ. कलमांनी कैकवेळा दाखवून दिले आहे. ध्येयप्राप्तीसाठी एकत्र काम करणारी टीम म्हणजे त्यांच्यासाठी जणू त्यांचे कुटुंबच होतं.

  Rs.117 Rs.130 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF

  जन्मपत्रिका, जन्मवेळ ठाउक नसणार्‍यांसाठी भविष्यात डोकावण्याची विलक्षण उपयुक्त पद्धती

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.234 Rs.260 -10%OFF

  दि युनायटेड वेस्टर्न बँकेतील पर्सोनेल विभागात काम करीत असताना श्री. सुहास ह. क्षीरसागर म्हणजे अनेक प्रश्‍नांचे उत्तरे देणारा चालता - बोलता संदर्भ ग्रंथच असत.

  Rs.234 Rs.260 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  फेसबुक या विलक्षण गोष्टीने सार्‍या विश्‍वात एकच धमाल उडवून दिली आहे.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.234 Rs.260 -10%OFF In Stock
  New

  पेशाने डेंटिस्ट असूनही लिखाण आणि तेसुध्दा विनोदी ह्या सर्व प्रश्नांना सुरुंग लावत लेखक डॉ रामचंद्र शामसुंदर कबीर तुमच्यासमोर सादर करत आहे एक तुफान मराठी विनोदी पुस्तक हासतीदंत ह्यातील दोन लेख मी थंड आहे आणि तिसाव वरीस धोक्याच हे दोन्ही खरच विनोदी लेख आहेत अस लेखक शपथेवारी वजा हात जोडून विनवण्या करत सांगतोय.

  Rs.234 Rs.260 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.198 Rs.220 -10%OFF In Stock
  New

  श्री सतिश मोहोळे हे जेष्ठ मराठी कथाकर आहेत गेली अनेक वर्षे सातत्याने त्यांच्या कथा विविध मासिके व दिवाळी अंकामधून प्रसिध्द झाल्या व होत आहेत वाचकांना भिडणार्‍या व परिणाम साधणार्‍या कथांचे लेखन करणे त्यात दर्जा व सातत्य राखणे ही त्यांची खासियत

  Rs.198 Rs.220 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.324 Rs.360 -10%OFF In Stock

  मराठी रंगभूमीवर बालगंधर्व या महान पुरुषाने जशा स्त्रीभूमिका नटवल्या, रंगवल्या व आपल्या मधुर गळ्यातून नाट्यगीतांनी रसिकजनांना मोहिनी घातली.

  Rs.324 Rs.360 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.153 Rs.170 -10%OFF

  मधुकरवृत्तीने, नाना क्षेत्रांमधील सद्गुणी आदर्श धुंडाळण्यात डॉ. कलम यांनी आपले आयुष्य वेचले.

  Rs.153 Rs.170 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.162 Rs.180 -10%OFF In Stock

  ?????????? ??????? ????? ?? ?????? ????????? ???????? ?????? ?????.

  Rs.162 Rs.180 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.162 Rs.180 -10%OFF In Stock
  New

  मनोहर पर्रीकर यांच्यासारखी संवेदनशील समाजहितैषी विचारी राजकारणी माणस आता दिसेनाशी होत आहेत या पार्श्वभूमीवर पर्रीकर एखाद्या देदीप्यमान तार्‍यासारखे काही काळ भारताच्या राजकीय क्षितिजावर चमकले आणि अकस्मात अस्तंगत झाले त्यांचे जाणे सर्वांना चटका लावून गेले

  Rs.162 Rs.180 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF

  एक ठेवा ...रंगभूमीवरचा एक ठेवा...कलात्मक जीवनाचा एक ठेवा... आठवणींचा

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock
  New

  इस पुस्तक में कथक नृत्य की पहचान सुलभ और सहजता से लिखी गयी है। ऎसी कई महिलाए है जो चाहते हुए भी नृत्य सीख नहीं पाती, वे इस पुस्तक के जरिये कथक नृत्य का ज्ञान ले सकती है। इस पुस्तक की भाषा बहुत ही आसान है, जो कोई भी इसे पढेगा तो उन्हें इसका जरुर फायदा होगा।

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.252 Rs.280 -10%OFF In Stock

  The Author Hereby Dedicates This Book To His Three Gurus Satyam, Shivam, Sundaram.

  Rs.252 Rs.280 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.144 Rs.160 -10%OFF In Stock

  हा कथासंग्रह दोन भावंडांच्या कथांचा एकत्रित स्वरुपातील मात्र भिन्न रचनांचा कथासंग्रह आहे.

  Rs.144 Rs.160 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.81 Rs.90 -10%OFF In Stock

  या पुस्तकाद्वारे डॉ. सुधीर मोंडकर यांनी वाचकांमधील शोधबुद्धी जागृत करून सोप्या भाषेत अनेक वैज्ञानिक संकल्पना स्पष्ट केल्या आहेत.

  Rs.81 Rs.90 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.288 Rs.320 -10%OFF In Stock
  New

  पुस्तकांवर बोलू काही..’हे पुस्तक म्हणजे सुजाण वाचकांनी आपल्या पसंतीच्या पुस्तकावर लिहिलेले आस्वादात्मक लेखांचे संकलन आहे.

  Rs.288 Rs.320 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  आता तुम्ही हातात जे घेतलंय ते काही असं पुस्तक नाही जे तुम्ही भरभर चाळाल आणि बाजूला ठेवून द्याल.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock

  ज्येष्ठ ज्योतिषी ज्योतिषभास्कर कुन्दा ठोसर यांनी समग्र ज्योतिषशास्त्र हे पुस्तक परिश्रमपूर्वक लिहिलेली आहे.

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock

  श्रीमती अपर्णा मोहिले हे सुपरिचित नाव आहे. मॅट्रिकला बोर्डामध्ये मुलींमधून पहिल्या आलेल्या ह्या हुशार विद्यार्थीनीने पुढे बी.ए., एम.ए. व आय.ए.एस. परीक्षांमध्येही चांगले यश मिळवले.

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock

  चाकोरीबद्ध विचारांच्या मजबूत चौकटीत राहूनही मेंदूला योग्य ते वैचारिक व्यायाम देऊन चाकोरीबाहेर जाऊन विचार करण्याचा सराव करता येतो आणि सृजनशील होता येते. हे व्यायम कोणते, ते कसे द्यावे, त्यात काय अडचणी येतात, त्यावर मात कशी करावी याचे मार्गदर्शन हे पुस्तक करते.

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.108 Rs.120 -10%OFF In Stock

  मराठी साहित्य या विषयात एम. एम. झालेल्या आशाताईंचा मानसशास्त्राचा विशेष अभ्यास आहे.

  Rs.108 Rs.120 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock

  स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे शतपैलू व्यक्तिमत्व ! वाणी प्रमाणे लेखणीतही असामान्य प्रभुत्व असलेले उत्तुंग प्रतिभेचे सिद्धहस्त साहित्यिक ! सावरकरांचे तत्त्वज्ञान आपण जितके आचरणात आणू, तितके आपण सामर्थ्यवान बनू.

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.203 Rs.225 -10%OFF In Stock

  Rs.203 Rs.225 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.315 Rs.350 -10%OFF In Stock
  New

  ज्या तरुण, विधवा मुली संसाराचं जोखड खांद्यावर घेऊन ते एकट्याने ओढत आहेत, त्यांना ही कादंबरी समर्पित आहे.

  Rs.315 Rs.350 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock
  New

  ’ट्रंककॉल टू कृष्णा’ हा एक अप्रतिम अनुभव आहे कारण हे पुस्तक म्हणजे व्यवहार आणि अध्यात्म यांचा चित्तवेधी गोफ आहे. हे पुस्तक निदान एकदा तरी वाचावे हा माझा प्रत्येकास सल्ला आहे. - नितिश भारव्दाज

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  एका समर्थ कलाकाराचा चित्रप्रवास

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.234 Rs.260 -10%OFF In Stock

  लेखक सुहास क्षीरसागर यांनी सहा कर्तृत्ववान, कलावान, उच्चशिक्षित व प्रसिद्ध व्यक्तिमत्वांना त्या त्या क्षेत्रातील त्यांच्या प्रवासाविषयी त्यांना बोलत करून त्यांचा जीवनप्रवास अतिशय साध्यासोप्या शब्दांत आत्मीयतेने मांडला आहे. निरनिराळ्या क्षेत्रात कलाविष्कार करण्याचं स्वप्न पाहणार्‍या नवादितांना तसेच सर्व वाचकांना ही मनोज्ञ शब्दभेट आवडेल व प्रेरणाही देईल.

  Rs.234 Rs.260 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.117 Rs.130 -10%OFF In Stock

  बुध ग्रह हा संपर्क माध्यमे, इंटरनेट, जाहिरात क्षेत्र, प्रसार माध्यमे, मोबाईल, संदेश दळवळण, व्यक्तीचे शारीरिक व मानसिक आरोग्य, मज्जासंस्था स्पर्शज्ञान ह्या सर्वांचा कारक ग्रह.

  Rs.117 Rs.130 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.63 Rs.70 -10%OFF In Stock

  सभेत वा ई-मेलद्वारे विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांमधून युवाभारताच्या समस्या डॉ. कलमांच्या दिसल्या.

  Rs.63 Rs.70 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.207 Rs.230 -10%OFF In Stock

  या कथांतून खेड्यातील चित्र आणि विनोद दोन्ही साधण्याचा प्रयत्न केला आहे.

  Rs.207 Rs.230 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.675 Rs.750 -10%OFF In Stock

  Vista E Celestia Stories And Theories By Pramod Sahasrbuddhe

  Rs.675 Rs.750 10% OFF
  Reduced price!
Showing 1 - 36 of 36 items