पुलंच्या पत्ररत्नांसह अप्रकाशित साहित्याचा ठेवा.
पुलंचे हे उरलेसुरलेही त्यांच्या अन्य प्रकाशित कलाकृतींइतकेच नि:संशय आनंददायी असेल. सप्तसूर मिळून सरगम होत असली तरी त्यातील एकेका स्वरातूनही नादब्रह्माची अनुभूती होऊ शकते. कशी, ते समजून घेण्यासाठी हा अंक निश्चित उपयोगी पडेल.
बाळ गंगाधर टिळक या हिमालयाएवढ्या व्यक्तिमत्वाचा अनेक अंगांनी घेतलेला वेध. बुकिंग उपलब्ध .