यातील कथा दिवाळी अंकातून प्रसिद्ध झाल्या आहेत.
आनंद ओवरी ही संत तुकारामाच्या जीवनावरील कादंबरी आहे.
मराठी प्रवासवर्णनांत ’पदयात्रा’ या प्रकाराची भर घालणारे पुस्तक‘अठरा लक्ष पावलं’.
दि. बा. मोकाशी लिखित लामणदिवा ही कथा आहे. या कथा १९४२ ते १९४७ च्या दरम्यान मौज दिवाळी अंक, विविधवॄत दिवाळी अंक, समीक्षक, चित्रा, वसंत, सत्यकथा या नियतकालिकांमध्ये प्रसिध्द झाल्या.
पंढरपूरला जाणाऱ्या पालखीबरोबर केलेला हा पायी प्रवास.सासवड ते पंढरपूर.दीडशेएक मैलांची वाटचाल.वारकऱ्यांसोबत केलेली.
सिराजौद्दौल्याची विचित्र दैवगती हा या कादंबरीचा विषय आहे.
नेहमीच्या जीवनानुभवावर आधारित ललित कथांप्रमाणेच मोकाशी यांनी गूढकथा, पिशाच्चकथा, रहस्यकथा यांसारख्या वेगळ्या वळणाच्या कथाही लिहिल्या.