गोपालकालचे महत्व यासाठी आहे की पूर्वावतार भगवान श्रीकृष्णाच्या बालपणीच्या लिला या गाण्यांमधून प्रगट होतात.
ब्रह्मा, विष्णु, महेश ही त्रिगुणात्मक त्रयी भूतलावरील सर्व हिंदूची पूज्य देवता व आदर्श देखील.
पुष्कळ लोकांना आणखी एक प्रश्न पडला आहे की, गीता या विषयावर पूर्वीच कितीतरी ग्रंथ लिहिले गेले आहेत.
49 वर्षाच आयुष्यात 18 ग्रथं लिहीणारे व अवघ्या 15 वर्षाच्या कालावधीत 1968 ग्रथांवर परिक्षणे लिहीणारे महाअहोपाध्याय साहित्याचार्य कै.बाळाशास्त्री हरदास हे विसाव्या शतकातील एव अलौकिक व्यक्तिमत्व.
महामहोपाध्याय सहित्याचार्य बाळशास्त्री हरदास यांच व्यक्तिमत्व विविध पैलूचं होतं.
शाले विद्यार्थी समाजाचा एक महत्वाचा घटक आहे.