विसाव्या शतकामधला सगळ्यात गाजलेला माणूस म्हणून आपण अॅडॉल्फ हिटलरचं नाव घेऊ शकतो.
अमर्त्य सेन अर्थशास्त्राला मानवतावादी बनवणारा संवेदनशील अभ्यासक.
अॅमॅझॉनच्या प्रवासाचा आलेख रेखाटणारं आणि अॅमॅझॉनची सक्सेस स्टोरी सांगणारं हे पुस्तक आहे
आजवरच्या अमेरिकन राष्ट्रपतींची अनोखी ओळख.
अंतराळाकडे कुतूहलानं बघणाऱ्या माणसाला आपण अंतराळात प्रवास करावा असं वाटायला लागलं आणि एक नवं युग सुरू झालं. यासाठीचं विज्ञान आणि तंत्रज्ञान अर्थातच अद्भुत आहे.
आपण सगळे इंटरनेट, इमेल, चॅटिंग वगैरे तंत्रज्ञान अगदी सहजपणे वापरत असलो तरी हे सगळं तंत्रज्ञान मुळात कुठून आलं याविषयी फारशी कल्पना नसते
मोबाईल फोनचं तंत्रज्ञान तसं अलीकडचं असलं तरी यामागे अत्यंत रंजक इतिहास आहे. मोबाईल फोन चालण्यासाठी वीज आणि चुंबकत्त्व यांच्या एकत्रीकरणातून जन्मणारं विद्युतचुंबकाचं म्हणजे 'इलेक्ट्रोमॅग्नेटिझम'चं तत्त्व आवश्यक असतं.
संगणकाच्या निर्मितीपासून आजवरचा प्रवास सोप्या भाषेत आणि रंजक शैलीत ओघवत्या पद्धतीनं मांडणारं मराठीतील हे एकमेव पुस्तक आहे.
सगळयांनाच आपापली गुपितं इतरांपासून जपायची तर असतात, पण ती ठरावीक जणांना कळवायचीही असतात. तसंच ती हळूच कुठेतरी साठवूनही ठेवायची असतात.
फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण, कला, तंत्र, मंत्र यांच क्रिकेट कलेबाबत मार्गदर्शन करणारं बहुमूल्य पुस्तक.
मुळात तो राष्ट्रपती झालाच कसा? राजकारणाचा गंधही नसताना आणि अत्यंत निषेधार्ह पार्शवभूमी लाभूनही तो इथंवर पोहोचलाच कसा? अमेरिकेला आणि त्यामुळे जगालाही पडलेल्या या महाभयानक स्वप्नाची हि खिळवून ठेवणारी
फेसबुकच्या प्रवासाचा आलेख रेखाटणारं आणि फेसबुकची सक्सेस स्टोरी सांगणारं हे पुस्तक आहे.
अमेरिकन राष्ट्रपतींना पुरून उरलेला झुंजार क्रांतिकारी - फिडेल कॅस्ट्रो
गुगलचे निर्माते कोण आणि कुठले अहेत? गुगल कंपनीला पैसे कुठून मिळतात? गुगलचं सर्च इंजिन सर्वोत्तम का मानलं जातं? जीमेल, युट्युब, अँड्रॉईड हे सगळं कुठून आलं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारं, गुगल प्रवासाचा आलेख रेखाटणारं आणि त्याची सक्सेस स्टोरी सांगणारं हे पुस्तक आहे.
भारतासह अनेक देशांच्या सर्वोच्च पदावर स्त्री पोहोचलेली असताना अमेरिकेसारख्या समतावाद आणि लोकशाही यांच्याविषयी सातत्यानं बोलणार्या देशामध्ये हे आजवर घडू शकलेलं नाही. हिलरी रॉडहॅम क्लिंटन अमेरिकी राष्ट्रपती बनण्याच्या अगदी जवळ आलेली असताना अत्यंत अनपेक्षितपणे २०१६ च्या निवडणुकीत तिचा पराभव झाला आणि अमेरिकेमधला लिंगभेद पुन्हा एकदा स्पष्ट झाला.
इम्रान खान प्लेबॉय क्रिकेटपटू ते पंतप्रधान, अत्यंत वादळी, विवादास्पद आणि नाट्यमय आयुष्य जगलेल्या इम्रानच्या संपूर्ण आयुष्याचा आणि कारकिर्दीचा हा ओघवता शब्दबद्ध आलेख आलेख आहे.
इंटरनेटचा वापर सुरक्षित व स्मार्टपणे कसा करावा याबाबत साक्षर करणारं पुस्तक.
आय टी क्षेत्राच्या दरवाज्याची गुरूकिल्ली.
सगळ्या जगाने घाबरून अमेरिकेपुढे नांगी टाकलेली असताना फिडेल कॅस्ट्रोने अपूर्व धैर्य दाखवून एकट्याच्या हिमतीवर सहा दशकांहून जास्त काळ यशस्वीपणे झगडा केला. क्युबा नावाच्या एका छोट्या बेटावरून अमेरिकेच्या तोंडचे पाणी पळविले. भांडवलशाह, नवउदारमतवादी विचारसरणी, चंगळवाद या गोष्टींना सातत्यानं विरोध करून आपली कट्टर साम्यवादी भूमिका जगासमोर मांडणार्या...
फ्ल्यू या प्रकारची तसेच जीवाणू-विषाणू यांच्याही प्रकारांची अतिशय सखोल पण सोप्या भाषेतील माहिती आणि इतिहास मराठी वाचकांसाठी अतुल कहाते यांनी केली आहे.
आयटी किंवा इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, बीपीओ किंवा कॉल सेंटर हे शब्द आज आपल्या परिचयाचे झाले आहेत. मात्र आयटी म्हणजे नक्की काय? भारतात या क्षेत्राची कशी सुरुवात झाली? किंवा येथे नक्की कशा स्वरूपाचं काम असतं
कृत्रिम बुद्धिमत्ता आणि यंत्रमानव यांच्यातील परस्पर- संबंध यांचा वस्तुनिष्ठ आणि रंजक पद्धतीने वेध घेणारे पुस्तक.
२००८ साली सुरू ञालेली जागतिक महामंदी नक्की कशामुळे आली, ती दूर करण्यासाठी काय प्रयत्न करायला हवे होते आणि प्रत्यक्षात काय प्रयत्न झाले, महामंदीचा भारत, अमेरिका आणि युरोप इथं काय परिणाम झाला, या पुढे काय घडण्याची शक्यता आहे, या सगळ्यांविषयीची महत्त्वाची माहिती जागतिक पातळीवरच्या घडामोडींचे अद्ययावत संदर्भासहीत या पुस्तकात दिली आहे.
लवकरच येणाऱ्या जागतिक आर्थिक महासंकटाचा थरकाप उडवणारा लेखाजोखा
संगणकविश्वामध्ये क्रांती घडविणाऱ्या कंपनीची रोमहर्षक कहाणी.
भारतातील आय.टी. उद्योगात महत्त्वपूर्ण योगदान देत इन्फोसिसची उभारणी करणारे, केवळ उद्योजक नाहीत तर औद्योगिक जगतात विश्वासार्हता आणि पारदर्शीत्व राखत, आपला उद्योग जागतिक पातळीवर नेत आपल्या वैयक्ि तक जगण्यात साधेपणा आजही जोपासणारे नारायण मूर्ती ठरतात तुमचे आमचे सुपरहिरो.
तब्बल २७ वर्षे तुरूंगात काढूनही ह्या माणसाची उमेद हरली नाही.सुरुवातीला भडक माथ्याचा आणि काही काळ हिंसक कृत्यांचं समर्थन करणारा मंडेला नंतर कसा बदलत गेला,याची कहाणी थक्क करून सोडणारी आहे.
बार्टर सिस्टीमपासून बिटकॉईन आणि आजच्या कॅशलेस व्यवहारापर्यंत चलनाचा तसचं अर्थकारणाचा मूल्यवान प्रवास
पॅलेस्टाईन-इस्त्रायल एका अस्तित्वाचा संघर्ष.`Palestine Israel Eka Astitvacha Sangharsh'is based on Palestine Israel War.
बॅडमिंटनमध्ये रिओ ऑलिंपिक स्पर्धेत रौप्यपदक मिळवण्याचा अभूतपूर्व पराक्रम पी. व्ही. सिंधू या भारतीय खेळाडून करून दाखवला.
आधुनिक जगातील दहशदवादाचा भीषण चेहरा
तंत्रज्ञानाचा ओव्हरलोड : इंटरनेट, मोबाईल आणि आधुनिक गॅजेट्स यांच्या अतिवापरामुळे होणार्या भीषण परिणामांचा हादरवून सोडणारा लेखाजोखा. विद्यार्थी सगळीकडे शॉर्टकट्स शोधायला लागतात. गुगलवरची माहिती म्हणजे अंतिम सत्य मानलं जातं.
आधुनिक संदेशवहनाची जननी ठरलेल्या कंपनीची धक्कादायक कहाणी
दक्षिण व उत्तर कोरियाचा दाहक पण रंजक इतिहास
वॉरन बफे गुंतवणुकीच्या विश्वात इतकं यश कसं काय मिळवू शकतो,यासंबंधीच्म कुतुहल अनेक जणांना असतं.बफेला जे जमु शकतं ते इतर जवळपास कुणालाचं का जमत नाही,असा प्रश्न त्यांच्या मनात असतो.या एका प्रश्नाची अनेक उत्तरं आहेत.
‘लोकशाहीवादी,खुल्या विचारांचा,संपन्न व समृद्ध देश’,‘नशीब कमावण्याची स्वप्नभूमी’ अशी ओळख असलेल्या अमेरिकेची आक्रमक बाजू समोर आणणारा पुस्तकरूपी दस्तऐवज... Yuddhakhor America book tell us democracy , free thoughts accepted country have an aggressive side. Yuddhakhor America is writen by Atul Kahate.