A D Marathe
लोकजीवनाचे नैसर्गिक प्रकटीकरण करणा-या अशा असभ्य वाक्प्रचार आणि म्हणींचा हा कोश.
या कोशाचा अभ्यास अनेक पध्दतींनी येउ शकेल. कोशातील विविध क्षेत्रांतील लोकांचे, वस्तुंचे, व्यवहाराचे आणि परंपरांचे निदर्शक असे जे शब्द आलेले आहेत ते शिवकालीन महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय जीवनावर कितीतरी प्रकाश पाडून जातात.