List of products by authors: Dr M R Kulkarni

Dr M R Kulkarni


Showing 1 - 3 of 3 items
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  मोडी लिपीचा उगम आणि विकास, मोडी कागपत्रांचे अंतरंग दर्शन, ऎतिहासिक आणि आधुनिक पत्रांचे नमुन्यांसह मोडी लिपी परिचय या पुस्तकात दिलेला आहे.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.27 Rs.30 -10%OFF In Stock

  कार्तिक वद्य १३ शके १२१८ या तिथीस श्रीक्षेत्र आळंदी येथे श्रीज्ञानदेवांना नैसर्गिक मृत्यु आला व त्यांच्या पार्थिव देहाला स्थलसमाधी देण्यात आली. त्यांना नैसर्गिक मृत्यु आला असताना त्यांनी जिवंत समाधी घेतली आहे अशी कल्पना आज रुढ आहे. सांप्रदायिक पूर्वग्रहाशिवाय या पुस्तकाचे मूल्यमापन व्हावे जिज्ञासूंनी या दिशेने विचार करण्यास प्रवृत्त व्हावे हा उद्देश.

  Rs.27 Rs.30 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  उत्तम मोडी अक्षराइतके सुंदर लिहिणे नाहीच म्हटलं तरी चालेल. ही लिपी आपल्या महाराष्ट्रात गेल्या सहा - सातशे वर्षे चालू व तिने मराठी भाषा बाळबोधीपेक्षा किती तरी जलद लिहिता येते.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
Showing 1 - 3 of 3 items