वैवाहिक मतभेद आणि व्यक्तिस्वातंत्र्य यांच्या चक्रव्युहात सापडलेल्या तरूण-तरूणींना
किड्या मुंग्यांसारखे खितपत जगण्यापेक्षा हे क्षणभंगुर आयुष्य क्रांतिकारक होऊन संपवावं. भोवतीचे हे सर्व भ्रष्ट जग नष्ट करावं’
भा.ल.महाबळ हे केवळ विनोदी कथा लिहीणारे लेखक नाहीत तर विनोद व गंभीर अशा दोन्ही प्रकारच्य़ा कथा लिहीणारे, स्वतंत्र शैलीचे आणि स्वत:ची काही वैचारिक भूमिका असलेले एक सिद्धहस्त कथाकार आहेत.