Prakash Akolkar
आयुष्याच्या या टप्प्यावर कौटुंबिक, सामाजिक व व्यावसायिक आयुष्यातील घटनाक्रमांचा वस्तुनिष्ठपणे आढावा घेत असताना या कार्यप्रवासात त्यांना भेटलेली असामान्य कर्तुत्वाची माणसे, त्यांचा लाभलेला सहवास मनात दीर्घकाळ रेंगाळणार्या आनंदक्षणाचे पारडे ही कृतार्थ जाणीव कुटुंबीय, आप्त व मित्रपरिवारासमवेत वाटून घेण्याचा प्रयत्न म्हणजे हे पुस्तक.
प्रकाश अकोलकर लिखित ‘जय महाराष्ट्र’ हा शिवसेना नावाचा इतिहास आहे.