Towards The True Kinship Of Faiths या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद । जागतिकीकरणाच्या या जगात विविध राष्ट्रं, विभिन्न संस्कृती आणि वेगवेगळ्या व्यक्ती एकमेकांशी जोडल्या जाण्यासाठी कशा संधी शोधू शकतील, याबद्दलचे अनेक मार्ग दलाई लामा यांनी या पुस्तकात सांगितले आहेत.
‘The Book of Joy’ या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद । दलाई लामांच्या विजनवासातल्या निवासस्थानी, भारतातील धरमशाला इथे झालेल्या आठवडाभराच्या विलक्षण संवादसत्राचा वृत्तान्त जगापर्यंत पोहोचवणं हा या पुस्तकाचा प्रमुख उद्देश आहे.
The Art of Happiness is highly accessible guide for a western audience. Combining the Dalai Lamas eastern spiritual tradition with Dr. Howard C. Cutler's western perspective.
माणसांपुढे दररोज उद्भवणार्या प्रश्नांवर मात करुन चिरंतन आनंद कसा मिळवता येईल, याचे व्यावहारिक ज्ञान आणि सल्ला ह्या पुस्तकात मांडला आहे.