No products
Place Order
आयुर्वेद ही बहुधा सर्वात जुनी वैद्यकपद्धती आहे. इतर अनेक पारंपारिक वैद्यक प्रणालीप्रमाणे आयुर्वेद म्हणजे फक्त औषधींचा संग्रह नव्हे, तर आयुर्वेद ही ‘सुव्यवस्थित आणि परिपूर्ण चिकित्सा प्रणाली आहे.’