List of products by authors: Ulka Raut


Showing 1 - 8 of 8 items
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  केवळ बाह्य सौंदर्याकडे न पाहता; त्यापलीकडे पाहण्याचा संदेश देणारे, अंतर्मुख करणारे कथन.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.72 Rs.80 -10%OFF In Stock

  जून २००२ मध्ये भावाने केलेल्या तथाकथित गुन्ह्याची शिक्षा म्हणून मुख्तार माईवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. प्रतिष्ठेपायी घडलेल्या ह्या कृत्याची खबर पाकिस्तानातील पत्रकारांना मिळाल्यानंतर मुख्तार माईची कहाणी उजेडात आली.

  Rs.72 Rs.80 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.216 Rs.240 -10%OFF In Stock

  ‘कन्डक्टेड टुर्स’ची वेगळी अनुभूती देणारं, थोडं अंतर्मुख करणारं प्रवासवर्णन... अर्थात ‘मदुराई ते उझबेकिस्तान !’

  Rs.216 Rs.240 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  मुंबईच्या अंडरवर्ल्डची यापूर्वी कधीही उजेडात न आलेली बाजू अत्यंत चित्तवेधक शैलीत,सखोल संशोधन करून या पुस्तकात मांडली आहे.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.158 Rs.175 -10%OFF In Stock

  सुप्रसिद्ध व्यावसायिक व माइंड ट्री या यशस्वी कंपनीचे प्रवर्तक सुब्रोतो बागची यांच्या गाजलेल्या ‘द प्रोफेशनल’ या पुस्तकाची मराठी आवृत्ती म्हणजे ‘मैत्री व्यावसायिकतेशी’! सुब्रोतो बागची यांच्या अंतर्मनाचा ...

  Rs.158 Rs.175 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.144 Rs.160 -10%OFF In Stock

  मालगुडी डेज आणि स्वामी यांसारख्या दूरदर्शन मालिकांमुळे आर.के.नारायण प्रसिध्दीझोतात आले. त्यांच्या द गाईड या कादंबरीवर आधारित असलेला गाईड हा चित्रपट विशेष गाजला.

  Rs.144 Rs.160 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.243 Rs.270 -10%OFF In Stock

  ...तसं पाहायला गेलं तर त्याचा सारा जीवनप्रवास अपघातांच्या मालिकेनंच भरलेला. सुरुवात झाली बाबांच्या गाडीला अपघात झाला त्या घटनेपासून. ...गोगोल हे नावही अपघातानंच त्याला मिळालं त्याच्या पणजीनं निवडलेलं नाव त्यांना अखेरपर्यंत समजलं नाही.

  Rs.243 Rs.270 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  घरात गॅस नाही, वीज नाही, खायला अन्न नाही अशा बिकट परिस्थितीशी मुकाबला करीत कॉन्स्टन्सने दिवस काढले. सुरुवातीच्या अत्यंत यातनामय जीवनाला कॉन्स्टन्सने कमालीच्या धैर्याने तोंड दिले. कॉन्स्टन्सच्या हृदयद्रावक – आणि यशस्वी – जीवनसंग्रामाची ही कथा.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
Showing 1 - 8 of 8 items