‘आभारळमाया’ हा कवितासंग्रह मानवी स्वभावाच्या छटांचे दर्शन घडवितो. क्षणक्षणाला आपल्या मनात वेगवेगळे विचार येतात. आपण अंतर्मुख होऊन विचारचक्रात गुंततो, आपल्या मनातील शब्द ओठांवर येतात तसेच कागदावरही उमटतात आणि त्याची सुरेश कविता तयार होते.
नोकरीस लागताना शर्त, नोकरी टिकविण्यासाठी शर्त, नोकरीतली बदली टाळण्यासाठी शर्त!
मनातील विचार ओठावर येतात, शब्दरूपानं कागदावर उमटतात अन् कविता साकारते. विचारांच्या या मंथनाचं प्रतीक म्हणजे ‘काव्यलहरी!’
कविता भाव-भावनांचा खेळ, कथा-व्यथा, वेदनांचा आविष्कार आणि आनंदाचा अनुभव.
सौ.सरिता कोठावदे यांचा ‘माझिया मना...’ कवितासंग्रह म्हणजे मनातील भाव भावनांचा सुरेख संगम.
कवी आपल्रा अंत:करणातील भाव शब्दांतून क्त करतो. रातून साकारलेली कविता फुलते, बहरते अन् जीवन सुगंधित करते.
सर्व विद्यार्थी-शिक्षक-पालक सर्वांसाठी उपयुक्त पुस्तिका.
विविध विषयांवरील कविता आणि विविध वयोगटातील कवी या वैशिष्ट्यांमुळे शब्दांना खर्या अर्थाने पालवी फुटली आहे असे ‘शब्दपालवी’ या कवितासंग्रहातील कविता वाचताना वाटेल.