मुले आणि आई-बाबा यांना मुक्त संवाद साधायला शिकवणारी‘आईबाबांची शाळा’.
घराघरातल्या नातवंडांसाठी आणि आजी आजोबांसाठी आजीची ही डायरी सप्रेम भेट.
प्रसिध्द अभिनेत्री स्मिता जयकर लिखित हे पुस्तक.
या पलीकडे अध्यात्म या विषयामवर माझा काहीच अधिकार नाही. मी भगवद्गीतेवर प्रवचने करू शकत नाही, ज्ञानेश्वरीवर भाष्य करू शकत नाही.
दत्तक घेणार्या पालकांची, विशेषतः आईची मनोवस्था फार संवेदनशीलपणे या पुस्तकात मांडली आहे.
सर्वसामान्य माणसामधील असामान्य माणुसकी, दातॄत्व आणि दुस-याच्या व्यथा, वेदना, समस्या समजुन घेण्याची वॄत्ती यांचे संवेदनशीलपणे चित्रण करणा-या ललित लेखांचा प्रेरक संग्रह : डेल्टा १५
एकेक दिवस जीवनातला एकेक दिवस वनातला निसर्गाच्या कुशीतला वृक्षवेली वनचरांच्या सोबतीतला म्हटली तर ही अनुभवांची डायरी पण खर म्हणजे जीवन जाणीवसंपन्न करणारी ही एकेक पायरी
मतिमंद मुलाच्या आईनं लिहिलेली ही हृदयस्पर्शी कहाणी आहे. काही प्रसंग वाचताना माझं हृदय विशेष हेलावून आलं.- डॉ. एपीजे अब्दुल कलाम
नीला सत्यनारायण यांचा हा कथासंग्रह. त्यांना भेटलेल्या प्रत्येक माणसाची खरी व हृदयस्पर्शी गोष्ट आहे.
पत्रांचा अल्बम ताजा कलम : आय.ए.एस. अधिकारी नीला सत्यनारायण यांना आलेल्या पत्रांचा संग्रह. त्यात प्रतिष्ठित माणसांची, काही अनोळखी असलेल्या सामान्य लोकांची, काही वाचकांची, कधी नातेवाईकांनी अत्यंत प्रेमाने लिहिलेली, पुस्तके व टिव्हीवरील मुलाखती पाहून लिहिलेली आहेत. त्यांच्या पुस्तकांना मिळालेला प्रतिसाद किंवा चांगल्या कामाची पोचपावती यामुळे तो पत्रांचा...
लढा म्हणणारा फक्त तू बाकी सारे पळ काढणारे लढयापूर्वीच अवसान गाळून जिवाला भिउन, कच खाणारे लढ म्हणालास तत्वांसाठी जिंकण्या, हारण्यासाठी नको लढ तुझे मुल्यांसाठी जगण्या मरण्यासाठी नको.
तरूणांना उद्योगाची प्रेरणा देणार्या कथा
तिढा ही कादंबरी आहे असे म्हणता येणार नाही. मी त्याला प्रदीर्घ कथा म्हणेन या कथेत तीन मुख्य पात्रे आहेत कलिका मिलिंद आणि मंजिरी ओघाने त्यांचे जोडीदार रितेश माधुरी आणि ऋषभ हे त्या कथेत डोकावत राहतात याशिवाय अन्य कुठलेच पात्र या कथेत नाही
ही कहाणी एका कर्तृतवान पण अनाथ मुलीची आहे. या जगात आपण येतो ते आईबाबांच्या उबदार कुशीत. त्यांच्या स्नेहल हातांवर आपण वाढतो त्यांच्या नजरेतील ममतेने आपण मोठे होत जातो