List of products by publishers Bharari Prakashan


Showing 1 - 4 of 4 items
  • Quick view
    Rs.72 Rs.80 -10%OFF In Stock

    हायकू म्हणजे अतिशय कमी शब्द वापरून केलेल्या छोट्या कविता. हेमा गोटखिंडीकर यांचे बहुतेक सारे हायकू निसर्गावरचे आहेत.

    Rs.72 Rs.80 10% OFF
    Reduced price!
  • Quick view
    Rs.113 Rs.125 -10%OFF In Stock
    New

    क्रांतीकारी वीरांचे महत्त्व सांगताना कवी दिनकर म्हणतात, “ऋषियों को भी तप से सिद्धी तब मिलतीं हैं, जब पहरे पर धनुर्धर राम खडे हो।" प्राणार्पण करुन मातृभूमीची सेवा करणार्‍या क्रांतिवीरांना मानवंदना देण्याचा माझा हा प्रयत्न!

    Rs.113 Rs.125 10% OFF
    Reduced price!
  • Quick view
    Rs.203 Rs.225 -10%OFF In Stock
    New

    सर्वच संतांनी अंधश्रद्धा, कर्मकांड, उच्च नीचता या समाजघातक गोष्टींवर निर्भीडपणे वार केले. पारमार्थिक विचार जनमानसात रुजवण्यांचं काम संतांनी केले. याचे यथार्थ वर्णन लेखिका मोजक्या शब्दांत करते.

    Rs.203 Rs.225 10% OFF
    Reduced price!
  • Quick view
    Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock
    New

    तेजोमय भारतीय तत्त्वज्ञ आणि त्यांचे तत्त्वज्ञान या तत्त्वज्ञांपैकी गौतम बुद्ध, ओशो, जे कृष्णमूर्ती, महर्षि योगी अरविंद, विवेकानंद, चार्वाक, कबीर आणि मीराबाई अशा आठ तत्त्वज्ञांचं चरित्रात्मक स्मरण व तत्त्वज्ञानातील ठळक मुद्द्यांद्वारे स्थूल रुपरेषा मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

    Rs.180 Rs.200 10% OFF
    Reduced price!
Showing 1 - 4 of 4 items