Dr Narendra Dabholkar
समाजाचा नाश करायला निघालेल्या असंख्य बुवांचे काळे कारनामे.. कथित दैवी चमत्कारांचे सत्यस्वरुप..त्याच्या जाळ्यात सापडणा-या जनमानसाचे वैज्ञानिक विश्लेषण आणि अंधश्रध्दा निर्मूलन समिती’ ने जिवाच्या कराराने बुवा बाजीशी केलेला मुकाबला..
जटा निर्मूलनाची कथा आणि व्यथा धडक मोहीम
नरेंद्र दाभोळकरांचा विवेकवाद
नरेंद्र दाभोळाकरांचे वैचारिक लेखन.
या पुस्तकात कथन केलेल्या बहुसंख्य संघर्षात मी होतो. पण लढे कधीच व्यक्तिगत नसतात. ते संघटनेच्या सामूहिक निर्धाराचे प्रतीक असतात.
लाल श्याम शाह एका आदिवासीची जीवनकथा - सुदीप ठाकूर । अनुवाद - चंद्रकांत भोंजाळ, यांचे हे पुस्तक व्यक्तींच्या मुलाखती, सरकारी कागदपत्रे, पुस्तके, आणि अहवाल यावर आधरित आहे.
क्रोधेपेक्षा करुणेची, उपहासापेक्षा आपुलकीची गरज असते हे भान देणारे रहस्यकथेहून रोमांचक वाटेल असे.
आपल्याही मनात उठणा-या अनेक प्रश्नांची एक मनोविकारज्ज्ञ आणि एक हाडाचा सामाजिक कार्यकर्ता अशा दोघांनी मिळून केलेली उकल
८ एप्रिल २०१३ रोजी ,पुणे येथील एस.एम. जोशी सभागृहात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची १००मिनिटांची "प्रश्न तुमचा,उत्तर दाभोलकरांचे" या शीर्षकाखाली मुलाखत झाली.त्याचे हे पुस्तक.
नरेंद्र दाभोळ्कर यांचा समाजप्रबोधात्मक लेखन.
नरेंद्र दाभोलकर लिखित विवेकाचा आवाज, अंधश्रद्धा निर्मूलनावरील १० भाषणे - शब्दांकन भाग्यश्री भागवत
गेल्या काही वर्षात घडलेल्या घटनांवरील डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी त्यांचे विचार किंवा भाष्य मराठीतील प्रमुख दैनिकांनी वेळोवेळी प्रसिद्ध केले आहे. त्यातील निवडक लेखांचा हा संग्रह.