आपल्या बुध्दीला काही सत्य पटली आहेत, असं आपल्या धर्मातील लोकांना सांगून त्यांची नाखूशी ओढवण्याची तयारी एकही सुशिक्षित मुस्लिम दर्शवत नसताना, हमीद दलवाई सतत आपल्या जीवाची जोखीम का पत्करत आहेत
जवळपास पंधरा वर्षांनी आपल्या गावी आलेला हा नास्तिक मुस्लीम पत्रकार म्हणजे स्वतः लेखकच आहे. गावातले जुने ऋणानुबंध नव्याने त्याच्या समोर येतात. तिथले भांडणतंटे सोडवण्यासाठी त्याने दिलेला समझोत्याचा सल्ला कोणाला रुचत नाही. एकेकाळी दिलजमाईने वागणाऱ्या हिंदु-मुस्लीमांमध्ये मतांतराच्या ठिणग्या पडू लागतात. त्यामुळे लेखकाचे संवेदनशील मन विषण्ण होते. देवीच्या...
पूर्व पाकिस्तानच्या (आताचा बांगलादेश) सीमेजवळील भारतीय प्रदेशांतील सामान्य लोकांशी, कार्यकर्त्यांशी, बुद्धिवंतांशी संवाद साधून केलेली ही लेखमाला.
हमीद दलवाई यांनी वय वर्ष २२ ते ३५ या काळात म्हणजे १९५४ ते ६७ या दशकात लिहिलेले पाच लेख या पुस्तकात आहेत.