हे पुस्तक अवघ्या १० वर्षांत सीइओच्या केबिनचे स्वप्न दाखवते आणि बहुतेकदा तिथून पुढे एखाद्या स्टार्टअप्च्या वाटेवर घेऊन जाते.
हे पुस्तक शहरी भागांतील युवतींच्या करियरविषयक महत्वाकांक्षांचा वेध घेते.
हे पुस्तक भारतीय राज्यघटना,मानवी हक्कांशी संबंधित मूलभूत बाबी आणी व्यावसायिक नीतीमूल्यांचे आचरण यांचा सर्वंकष आढावा घेते.
जातिव्यवस्थेच्या उगम व विकासाची संपूर्ण नवीन मीमांसा या पुस्तकात सापदेल.
हे पुस्तक भारतातील दलितांची सध्याची परिस्थिती मांडण्याबरोबरच त्यांच्या परिस्थितीतील बदलाचाही अभ्यास करते आणि त्यांच्या आयुष्यात सुधारणा घडवून आणण्यास उपायही सुचवते.
सामाजिक चळवळीतील समस्या,विचारधारा,संस्था व नेतृत्व या चार प्र्मुख घटकांच्या आधारे नऊ प्रकरणात विभागणी करण्यात अलेली आहे.
केस स्टडीज,चित्रांकन आणि उदाहरणांसह हे पुस्तक आर्थिक सिद्धांताची नाळ सध्याच्या अर्थव्यवस्थेशी जोडतं.
माध्यम व्यावसायिक,विद्यार्थी आणि ज्यांना माध्यमांत गुंतवणूक करण्याची इच्छा आहे,त्यांनी हे पुअस्तक वाचलचं पाहिजे.
गेल्या ७५ वर्षांतील समाजशास्त्राच्या विद्याशाखेच्या वाढीची चर्चा करते.
हे पुस्तक भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील शरद आणि सुभाष चंद्र बोस यांच्या भूमिकांचा इतिहास मांदते.
कॅम्पसच्या सुरक्षित वातावरणाकडून कॉर्पोरेट दुनियेच्या आव्हानात्मक वातावरनाकडे होणार्या संक्रमणातील आव्हानांचा सामना करण्यासाठी आवश्यक तंत्रमंत्राचा वेगळा दृष्टिकोन हे पुस्तक पुरवते
रॉबिन्सन क्रूसो ते पहिले महायुद्ध या काळातील चलनाची उत्क्रांती.
ग्रामीण विकास कार्यक्रमांचे नियोजन,मांडणी,देखरेख आणि मूल्यांकन या आघाड्यांवर वाचकांना सक्षम करणे हे या पुस्तकाचे उद्दिष्ट आहे.
गुणात्मक संशोधनाच्या प्रत्येक पैलुचा आढावा हे पुस्तक अतिशय प्रभावी भाषेतून घेते.-ब्रायन क्रीच,टेम्पल युनिव्हर्सिटी
जातीय राजकारणावर विखारी हल्ले चढवत हिंदुत्वाच्या चष्म्यातून मांडलेल्या ऐतिहासिक घटनांना हे पुस्तक आव्हान देते.
कामाचे नियम सातत्याने बदलत आहेत,हाच हे पुस्तक लिहिण्यामागचा उद्देश आहे.
घोटाळे,लबाडी आणि कॉर्पोरेट विश्वाची काळोखी बाजू.५००हून अधिक मोठ्या कंपन्यांनी केलेल्या गुन्ह्यांचा पहिलाच विस्तय्त लेखाजोखा
हे पुस्तक भारतातील काही महिला उद्योजकांच्या प्रेअरणादायक कथा वाचकांसमोर आणते.
मॅनेजर ते सीईओ उत्कर्षाच्या वाटेतले ९ तप्पे.
या पुस्तकात मातृत्वाचे एक विचारधारा म्हणून आणि एक आचरण म्हणून विश्लेषण करण्यात आलेले आहे.
नैतिक व्यवहार,विश्र्वासार्हता आणि सुशासन यांची गुरूकिल्ली.
पंजाबमधील दहशतवादाचा प्रत्यक्षदर्शी लेखाजोखा
संकल्पना,विषय आणि सिद्धांन्त यांचे नावीन्यपूर्ण संश्लेषण
सामाजिक कार्यकर्त्यांसाठी कौशल्य प्रशिक्षण :एक माहितीपुस्तक- हे पुस्तक सामाजिक विकास आणि समाजकार्य प्रशिक्षणाची सांगड घालते.
भारतातील निवडणुकांचा चेहरा-मोहरा गेल्या अनेक वर्षांमध्ये कशा प्रकारे बदलत गेला आणि हल्ली राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यांपेक्षाही मीडिया आणि मार्केटिंग अधिक प्रभावी कसे ठरू लागले आहेत,याचा अचूक वेध हे पुस्तक घेते.
अतिशय उत्तम, प्रेरणादायी आणि प्रभावी ,ध्यास हेरून पैसे कमावण्याचा यशोमार्ग
मानव्यविद्या,आयुर्विज्ञान,सामाजिकशास्त्रांसाठीचे हे पुरवणी पुस्तक एसपीएसएस,संख्याशास्त्र किंवा गणित यांची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या वाचकांना एसपीएसएसची तोंडओळख करून देते.
सूक्ष्म अर्थशास्त्रातील सैद्धान्तिक साधने,वास्तव जगतातील उपयोजने,धोरण परिणाम,कोंडी निवारण यांचे समग्र विश्लेषण
म.गांधी यांनी स्वदेशी पेहरावाच्या वापराच्या प्रभावी संदेशातून ३०कोटी भारतीय ज्यात सहभागी झाले अशी अभूतपूर्व क्रांती कशी घडली याचा शोध प्रस्तुत ग्रंथातून घेण्यात आला आहे.
हे पुस्तक अनेक दशकांतील संशोधनाचा आणि धोरण निश्चिती व अंमलबजावणीतील अनेक वर्षांच्या अनुभवाचा परिपाक आहे.
अर्थशास्त्र,समाजशास्त्र,राज्यशास्त्र,लोकप्रशासन,लोकनीती आणि सामाजिक शास्त्रांच्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे.
स्वत:च्या पसंतीचे भविष्य घडविण्यासाठी हे पुस्तक अतिशय सुलभतेने ६ सोप्या टप्प्यांची रूपरेषा पुरवते.
अतिशय वेगळ्या आणि ताज्या अॅप्रोचने लिहिलेले हे पुस्तक वाचकांना दैनंदिन आव्हानांचा दाखला देत त्यांची वैयक्तिक आणि व्यावसायिक कौशल्ये सुधारण्याकामी मदत करते.